साराच्या या सिम्पल लूकनं खूप लोकांचा लक्ष वेधून घेतलं आहे, हा सिम्पल लूक तुम्ही ऑफिस , किंवा कॉलेजसाठी ट्राय करू शकता.

पार्टीसाठी सिम्पल नो मेकअप लूक हवा असेल तर या पद्धतीने तुम्ही स्वत:ला स्टाइल करू शकता.

वेस्टर्न स्टाइलिंगसाठी साराच्या या व्हाइट अँड प्रिंटेड पॅन्टचे कॉम्बिनेशन ट्राय करून पाहा.

वन-डे ट्रीपसाठी असे ड्रेस तुम्ही स्टाईल करू शकता.

साराचे हे गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची जुळवणूक अगदी फॅशनेबल आणि बेसिक वाटते... जी कॉलेजच्या मुलीना नक्कीच ट्राय करता येईल.

साराचा हा पारंपारिक लूक खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही कोणत्याही सणासाठी असा लूक ट्राय करू शकता.

फिटनेस फ्रीक साराचा हा जिमवेर खूप आकर्षित आणि सिम्पल आहे. तुम्ही जिमला जाताना असा लूक ट्राय करू शकता.

VIEW ALL

Read Next Story