shocking news

धक्कादायक बातमी, दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली आणि...

Building Lift Collapses at Ambernath : धक्कादायक बातमी. अंबरनाथमध्ये दुसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली. या अपघातात सात महिला जखमी झाल्या.  

Mar 22, 2022, 05:52 PM IST

धक्कादायक! वर्ध्यात भर न्यायालयात महिला वकिलावर चाकू हल्ला

एका प्रकरणात साक्ष सुरु असताना आरोपी थेट चाकू घेऊन न्यायालयात शिरला

Mar 22, 2022, 03:23 PM IST

देशासाठीही गरीबी वाईट, अर्थमंत्र्यांवरही टॅक्सी चालवण्याची वेळ

माजी अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ऑगस्टमध्ये आपला देश सोडला होता.

Mar 21, 2022, 09:33 PM IST

'या' पक्षाला वोट देणं मुस्लिम महिलेला पडलं महागात, नक्की काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

नवरा आणि सासरच्या मंडळींनी केलेल्या अत्याचारानंतर आता महिलेने मदतीचे आवाहन केले आहे.

Mar 21, 2022, 09:18 PM IST

रशियातील युद्धात कंडोमच्या विक्रीत वाढ, यामागील खरं कारण अखेर समोर

अशी बातमी समोर येत आहे की, युद्धाच्या परिस्थीत रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Mar 21, 2022, 07:51 PM IST

महिला सरपंच प्रियकरासोबत फरार, सरपंचपद, मुलं सोडली, नवरा म्हणतोय...

गावकऱ्यांनी सांगितले की, रेखा देवी आपली खूर्ची आणि मुलं सोडून प्रियकरासह पळून गेली आहे.

Mar 21, 2022, 07:42 PM IST

नात्यांना कलंक; पुण्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील, भावाकडून लैंगिक अत्याचार

या मुलीचा तिचे आजोबा आणि मामाकडूनही विनयभंग झाल्याचं म्हटलं गेलं. 

 

Mar 20, 2022, 11:07 AM IST

होळीच्या वर्गणीसाठी मुलांनी घराचं दार ढकललं, आणि समोर मृतदेह पाहून हादरले

विरारच्या अर्नाळा परिसरातील धक्कादायक घटना, पोलिस याप्रकरणी आरोपीचा शोध घेत आहेत

Mar 17, 2022, 01:22 PM IST

पेट्रोल पंपवर पैसे देण्यासाठी ATM कार्ड वापरताय? मग तुम्हाला ही गोष्ट माहित असणं गरजेचं

पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना हे भामटे टार्गेट करत आहेत.

Mar 15, 2022, 04:54 PM IST

धक्कादायक! वर्गात घुसून दहावीत शिकणाऱ्या मुलीवर जीवघेणा हल्ला

विद्यार्थी आणि शिक्षकांसमोरच तो हत्यार घेऊन वर्गात शिरला, पुण्यातील धक्कादायक घटना

Mar 14, 2022, 01:24 PM IST

'मुलींना Single pony मध्ये पाहून उत्तेजित होतात मुलं', शाळेचा अजब दावा

या शाळेनं Single pony वर आणलीय बंदी, म्हणतायत 'मुलींना Single pony मध्ये पाहून उत्तेजित होतात मुलं' तुम्हाला याबाबत काय वाटतं?

 

Mar 13, 2022, 12:10 PM IST

झोपेत असलेल्या पत्नीची हत्या करताना मुलीने पाहिलं, बापाने तिलाही संपवलं

पत्नी आणि मुलीची हत्या करत त्याने आत्महत्या केली, एका क्षणात हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं

 

Mar 12, 2022, 07:14 PM IST

'या' अभिनेत्रीला शुटिंगदरम्यान घ्याव्या लागल्या गर्भनिरोधक गोळ्या, स्वत: दिली माहिती

चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटी आणि त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला फारच आवडते. यासाठी ते सोशल मीडियाचा पर्यायांकडे वळतात.

Mar 9, 2022, 10:02 PM IST

आईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?

इच्छा असूनही आता त्या देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीयत.

Mar 5, 2022, 08:30 PM IST

स्टंट करण्यासाठीही ट्रक ड्रायव्हरनं शोधून काढला जुगाड... काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हिडिओमध्ये ट्रक चालवताना एक ट्रक ड्रायव्हर सीटवरून उठतो आणि हवेत स्टंटबाजी करू लागतो.

Mar 4, 2022, 08:06 PM IST