महाराष्ट्राच्या उपराजधानीत कोणाची भलतीच दहशत? आतापर्यंत 4 बळी गेल्याचा संशय
तिथे महाराष्ट्रात एकिकडे कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळं नवं संकट राज्यावर घोंगावताना दिसत आहे. नागपुरात मात्र एक वेगळीच दहशत पाहायला मिळत हे. या दहशतीमुळे आतापर्यंत काहीजणांना जीवाला मुकावं लागल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 9, 2022, 01:28 PM ISTरात्री सात फेरे, सकाळी मोडलं लग्न; कारण देत नववधू म्हणाली, 'नवरा तर...'
सोमवारी सकाळी विदाईची तयारी सुरू असताना, वधूने वरासोबत जाण्यास नकार दिला.
Jun 8, 2022, 04:19 PM ISTShocking News : सनकी नवऱ्याकडून बायकोला विकृत शिक्षा, कारण असं जे ऐकून तुम्हाला येईल चिड
रेणूने सांगितले की, एक दिवल रात्रीचे जेवण करून 10 वाजता मी झोपले होते, तेव्हा रात्री माझे दोनदा डोळे उघडले.
Jun 7, 2022, 12:30 PM ISTहनिमूनच्या रात्री लाईट जाताच वधूने दिला 440 चा झटका, पाहून नवरदेवाने घेतला धस्का
शाहजहांपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न झाले. परंतु त्याच्या हनीमुनच्या रात्रीच त्याच्या घराची लाईट गेली. मग काय जेथे नवरदेव स्वप्न रंगवत होता. तेथे ही नववधू अंधारात त्याला 440 चा झटका देऊन गेली.
Jun 1, 2022, 10:32 PM ISTमलमुत्र आणि सांडपाण्यापासून बनते ही बीअर, तुम्ही 'या' ब्रँडची बीअर पीत नाही ना?
सिंगापूरमध्ये नाल्यातील पाणी शुद्ध करून बिअर तयार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jun 1, 2022, 09:20 PM ISTतुमची मुलं काय पाहताहेत? हॉरर चित्रपटाने घेतला चिमुकल्याचा बळी
कैद्याला फाशी देतात तसं त्याने बाहुलीच्या तोंडावर कापड टाकला आणि त्यानंतर...
Jun 1, 2022, 02:07 PM ISTधक्कादायक! पतीच्या मैत्रिणीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल, अंगाचा थरकाप उडवणारी घटना
पतीचे त्याच्या मैत्रिणीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा तिला संशय होता, यासाठी तिने केलं असं काही...
May 31, 2022, 05:33 PM IST
धक्कादायक! आईने पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकललं, सहाही मुलांचा मृत्यू
हृदय पिळवटणारी घटना, सहा चिमुकल्यांच्या मृत्यूने खळबळ
May 30, 2022, 10:09 PM IST
तुम्ही खात असलेलं TATA चं मीठ भेसळ तर नाही ? एका बोगस कंपनीला पोलिसांचा दणका
खाण्यापिण्यात भेसळ करणाऱ्या एका कंपनीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
May 27, 2022, 10:28 AM ISTज्यांनी लाड करायचे त्यांनीच घात केला, आजोबा आणि दोन काकांकडून घाणेरडं कृत्य
सख्ख्या आजोबांचा आपल्या अल्पवयीन नातीवरच डोळा, काकांनीही सोडलं नाही
May 25, 2022, 07:15 PM ISTपुणे हादरलं! अल्पवयीन दिव्यांग मुलीचं अपहरण, दारू पाजून अश्लील कृत्य
धक्कादायक प्रकाराने पुणे हादरलं, दोन नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल
May 23, 2022, 06:24 PM ISTप्रसिद्ध युट्यबर तरुणीचा मृतदेह 11 दिवसांनी सापडला, चाहत्यांना धक्का
ज्या प्रसिद्ध युट्यूबर तरुणीला 11 दिवसांपासून शोधत होते, तिचा अखेर मृतदेह सापडला
May 23, 2022, 06:01 PM ISTमहिलेने युक्रेनच्या तरुणीला आश्रय दिला, पण तिच्यात नवऱ्याला घेऊन झाली रफू चक्कर
Shocking News | मे महिन्यात इंग्लंडमधील टोनी गार्नेट नावाच्या महिलेने युक्रेनमध्ये राहणाऱ्या सोफिया कारकादिम नावाच्या मुलीला तिच्या घरात आश्रय दिला होता. यानंतर तिचा पती आणि ती आश्रयित मुलगी जवळ आले. महिलेने सांगितले की, मुलीची नजर पहिल्यापासूनच तिच्या पतीवर होती.
May 23, 2022, 03:05 PM ISTपत्नीने फेट्याने गळा आवळून पतीचा केला खून, कारण ऐकून तुम्हालाही येईल संताप
पतीचा खून करुन पत्नी पोलीस स्थानकात गेली, आणि खोटी तक्रार नोंदवली
May 22, 2022, 05:33 PM ISTAurangabad Murder Case : एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या, 24 तासात आरोपी अटकेत
आरोपीने मुलीला फरफटत नेत तिच्या हत्या केली, घटनेची CCTV दृष्य व्हायरल
May 22, 2022, 04:47 PM IST