महिला तुरुंगातील दोन कैदी प्रेग्नेन्ट, चौकशी केली असता समोर आली धक्कादायक गोष्ट
या महिला अनेक वर्षापासून कारागृहात राहात होत्या. मग त्या अचानक कशा प्रेग्नेट राहिल्या? असा प्रश्न पोलिसांना पडला. ज्यानंतर त्यांनी तपास घेतला असता. एक धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला.
Jul 19, 2022, 08:24 PM ISTमजा मस्करीत महिलेनं केली DNA टेस्ट, पण त्याच्या रिझल्टने मात्र तिला धक्काच बसला...
जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांबद्दल किंवा नातेवाईकांबद्दल जाणून घ्यायचं असेल, डीएनए चाचणी केली जाते.
Jul 18, 2022, 04:12 PM ISTमाझ्याबद्दल 'हे' ऐकून ऋषी कपूर यांना बसला होता धक्का... वाचा, काय म्हणाली तापसी
तापसी पन्नूने 2013 मध्ये 'चश्मे बद्दूर' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
Jul 15, 2022, 03:59 PM ISTबिअर पिणं तरुणाच्या जिवावर बेतलं, तुम्ही देखील अशी बिअर पित असाल तर सावधान
या व्यक्तीचे वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. तो दक्षिण आफ्रिकेतील हा-माशांबा गावाजवळ असलेल्या 'ब्लू कॉर्नर कार वॉश अँड लिकर रेस्टॉरंट'मध्ये मद्यपान करत होता.
Jul 14, 2022, 08:48 PM ISTमुलांचे प्राण वाचवण्यासाठी आईने स्वत:च्या जीवाचीही पर्वा केली नाही, नक्की काय घडलं? पाहा व्हिडीओ
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहुन तुम्हाला देखील बसेल धक्का.
Jul 13, 2022, 08:01 PM ISTदुर्दैवी! ऑनलाईन गेमिंगचा आणखी एक बळी, डॉक्टर होण्याचं स्वप्नही अपूर्णच राहिलं...
ऑनलाईन गेममुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न अधूरंच राहिलं, परीक्षेआधीच त्याने स्वत:ला संपवलं
Jul 12, 2022, 12:42 PM ISTपरदेश प्रवास आणि गर्लफ्रेंडबद्दल बायकोपासून लपवण्यासाठी नवऱ्याने पासपोर्टची पानं फाडली, पण...
या व्यक्तीला आपल्या बायकोपासून आपल्या टूरबद्दल लपवून ठेवणं इतकं महाग पडलं की, त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
Jul 10, 2022, 05:20 PM ISTवडिलांनी ट्यूशन फीसाठी 60 हजार रुपये दिले, मुलाने सायलेन्सरवालं पिस्तूल आणून वडिलांनावरच गोळया झाडल्या
माजी जिल्हा परिषद सदस्याच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
Jul 8, 2022, 09:35 PM ISTIAS ऑफिसरची दहावीची मार्कशीट व्हायरल, मार्क पाहून तुम्हाला बसणार नाही विश्वास
या IAS अधिकाऱ्याने आपल्या 10 वीची मार्कशीट दाखवली. ज्यावरुन तुम्हाला लक्षात येईल की, त्याला नक्की यावरुन काय म्हणायचंय.
Jul 8, 2022, 03:40 PM ISTAyodhya Killing: अयोध्येतही एका व्यक्तीची गळा चिरून हत्या; हनुमान चबुतऱ्यावर खळबळजनक घटना
Ayodhya Murder Case: उत्तर प्रदेशातील अयोध्येतून धक्कादायक घटना समोर आली आहे. अयोध्येतील पंकज नावाच्या व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
Jul 4, 2022, 07:49 AM ISTमहापौरांचं एका मगरीशी लग्न, हा वेडेपणा नाही तर... यामागील कारण ऐकून बसेल धक्का
या लग्नातील वधू ही माणूस नसून ती एक मगर आहे. तसेच हा वर देखील एक सामान्य माणूस नाही तर तो...
Jul 2, 2022, 07:39 PM ISTतरुणानं बॉसला मेसेज करताना वापरला असा शब्द, Whatsapp चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल
बॉसला व्हॉट्सऍप मेसेज किंवा ईमेल पाठवण्यापूर्वी आपण 10 वेळा विचार करतो किंवा तो मेसेज 10 वेळा वाचतो कारण, बॉससमोर एखादी चूक देखील आपल्याला महागात पडू शकते.
Jul 1, 2022, 07:31 PM ISTShocking News : '200 बिहारी आणून...' ; प्रसिद्ध टेलिव्हीजन अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
आपल्याकडे यासंदर्भातील व्हिडीओ असल्याचंही तिनं ट्विटमध्ये सांगितलं होतं.
Jul 1, 2022, 08:45 AM IST
बाहुल्यासोबत लग्न केलेल्या महिलेनं बाळाला दिला जन्म, मुलाचा फोटो पाहून बसेल धक्का
एका बाहुल्यापासून महिलेला कसं काय मुल होऊ शकतं? आणि हे बाळ कसं दिसतं? जे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.
Jun 26, 2022, 07:17 PM ISTकारमध्ये 'ही' वस्तू सापडली म्हणजे, दोन नंबरची कामं? पोलिसांच्या कारवाईनं पोरं गोंधळली आणि...
वेळ शुक्रवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास...
Jun 24, 2022, 03:18 PM IST