पतंग उडवताना इमारतीवरुन तोल जाऊन 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
नाशिकमध्ये अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवताना तोल गेल्याने 8 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.
Jan 21, 2025, 08:29 AM ISTगोंदियात पोलिसाची गोळी झाडून केली स्वतःची हत्या
Gondia Police Constable Allegedly Shoot Himself With Service Rifle
Jan 17, 2025, 05:25 PM ISTरत्नागिरीत खळबळ; प्रियकराच्या मदतीनं पतीला बिअर पाजून संपवणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून पर्दाफाश, घटनाक्रम हादरवणारा
Ratnagiri News : रत्नागिरीत पती, पत्नी और वो.... सीसीटीव्ही फुटेज अन् तिच्याच जबाबामुळं तपास फिरला... घटनाक्रम पाहून पोलिसांनाही बसला धक्का.
Jan 17, 2025, 06:36 AM IST
1 चेंडूवर 286 धावा...! सामन्यामध्ये आणली बंदूक आणि कुऱ्हाड; क्रिकेटमधला सर्वात विचित्र सामना
Unique Cricket Records: 2 फलंदाजांनी फक्त एका चेंडूत 286 धावा केल्या असं म्हटलं तर ते एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा कमी वाटत नाही. पण ही एक सत्य घटना आहे ज्याला क्रिकेटचे सर्वात मोठे आश्चर्य म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Jan 16, 2025, 12:24 PM IST" सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात..." रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा; क्रिकेट जगताचा केला मोठा खुलासा
Robin Uthappa: रॉबिन उथप्पा त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. रॉबिन उथप्पा म्हणाला की, क्रिकेटपटूंवर खूप दबाव असतो आणि त्यामुळेच क्रिकेटपटू सर्वाधिक आत्महत्या करतात.
Jan 11, 2025, 11:34 AM ISTप्रशिक्षकासह 60 जण 2 वर्षांपासून करत होते अल्पवयीन खेळाडूचे लैंगिक शोषण, कसे उघड झाले रहस्य?
Kerala Crime News: 16 वर्षीय खेळाडूवर त्याच्या प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांनी 2 वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण केलं. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे.
Jan 11, 2025, 09:23 AM IST
वार करताना तिला कुणी वाचवलं नाही, चाकू फेकताच तुटून पडले; पुण्यातील मर्डरचा Video Viral
Pune BPO Murder Case: तरुणीवर हल्ला होत असताना सर्वजण उभे राहून पाहत होते.
Jan 9, 2025, 09:15 PM ISTकोल्हापूर हादरलं! मामानेच भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये जेवणात टाकलं विषारी औषध; कारण...
Kolhapur Shocking News: हा सारा प्रकार समल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
Jan 8, 2025, 10:28 AM IST...म्हणून वडिलांनीच मुलासाठी बघितलेल्या मुलीशी पळून जाऊन केलं लग्न; नाशिककर तरुण झाला संन्याशी
Nashik Shocking News: वडील आणि मुलाच्या नात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकणारी ही बातमी नाशिकमधून समोर आली आहे.
Jan 7, 2025, 12:59 PM ISTShocking News | पत्नीशी वाद, तरुणाची दुचाकीसह विहिरीत उडी; वाचवण्यास गेलेल्यांचाही मृत्यू
Shocking News Five Dead In Zarkhand
Jan 3, 2025, 12:05 PM ISTमहाराष्ट्र UP-बिहारच्या मार्गावर? सोलापूरमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेक; कारण...
Shocking News About Vande Bharat: भारतामधील सर्वात प्रिमिअम ट्रेन म्हणून ओळखल्या जाणारी वंदे भारत महाराष्ट्रात अनेक मार्गांवर चालवली जाते.
Jan 3, 2025, 08:09 AM ISTखळबळजनक! नातेवाईकांना बाहेर थांबवलं अन् मुलीसोबत... कल्याणमध्ये भोंदूबाबाचं संतापजनक कृत्य
Kalyan News : कल्याणमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आल्यानं आता पुन्हा एकदा इथं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Dec 31, 2024, 07:29 AM IST
तुम्ही इतकी वर्ष भ्रमात जगताय... रशिया- अमेरिका एवढ्या जवळ आहे याचा कधी विचारही केला नसेल; दोघांमधील अंतर केवळ...
World Map interesting facts : पुन्हा एकदा जगाचा नकाशा पाहण्याची वेळ आली आहे. एकदा व्यवस्थित पाहा नेमके कुठे आहेत हे देश...
Dec 27, 2024, 12:12 PM IST
CV आणि Resume मध्ये काय फरक असतो? 99 टक्के लोकांना अर्थ माहितीच नाही
Dec 23, 2024, 05:59 PM ISTदेशाच्या कॉर्पोरेट हबमध्ये सुरुय 'पार्टनर स्वॅपिंग'चा खेळ; जोडीदार अदलाबदलीच्या रॅकेटचा कुठे झालाय सुळसुळाट?
Shocking News : जिथं अनेकजण नोकऱ्यांसाठी जातात तिथं हे काय सुरुय? पार्ट्यांच्या आडून सुरुय 'पार्टनर स्वॅपिंग'चा खेळ; कसं चालतं रॅकेट... जाणून धक्काच बसेल
Dec 21, 2024, 01:13 PM IST