shoaib akhtar

कोण जिंकणार टी-20 वर्ल्ड कप? भारत की आफ्रिका? Shoaib Akhtar म्हणतो...

भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील फायनलमध्ये कोणता संघ जिंकणार? यावर शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 28, 2024, 09:18 PM IST

'आता भारतानेच वर्ल्ड कप जिंकावा', शोएब अख्तरची इच्छा; म्हणाला, 'डिप्रेशनचं...'

Shoaib Akhtar On India In T20 World Cup: शोएब अख्तरने भारतीय संघाबद्दल बोलताना 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील पराभावाचा आवर्जून उल्लेख केला आहे. तसेच त्याने रोहितचाही उल्लेख केला आहे.

Jun 26, 2024, 03:14 PM IST

पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल

टी-20 वर्ल्डकपमधून (T20 World Cup) पाकिस्तान संघ बाहेर पडला आहे. पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर माजी गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) प्रचंड नाराजी जाहीर केली आहे. त्याने फक्त एका वाक्यात प्रतिक्रिया देणारी पोस्ट शेअर केली आहे. 

 

Jun 15, 2024, 04:02 PM IST

'..तर मी सोनाली बेंद्रेला किडनॅप करेन'; शोएब अख्तरच्या विधानावर सोनाली म्हणाली, 'हे कितपत..'

Sonali Bendre On Shoaib Akhtar Marriage Proposal: एका पॉडकास्टमध्ये सोनाली बेंद्रेला शोएब अख्तरने केलेल्या या विधानासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली असता तिने त्यावर आपलं मत नोंदवलं.

May 15, 2024, 12:24 PM IST

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद बॉलर कोणते? पाहा स्पीड

सध्या आयपीएसचा रणसंग्राम सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. नुकतंच विराट सर्वाधिक झेल घेत नवा  विक्रम रचला आहे. कोणी क्षेत्ररक्षक तर कोणी कोणी वेगवान गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. 

Apr 8, 2024, 08:04 PM IST

शोएब अख्तरने 18 वर्षांनी लहान तरुणीशी केलेलं लग्न; आता वयाच्या 48 व्या वर्षी तिसऱ्यांदा झाला बाप

Shoaib Akhtar 18 year younger Wife Rubab Khan: शोएब अख्तरने 10 वर्षांपूर्वी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हरिपूरमध्ये एका खासगी सोहळ्यामध्ये शोएब आणि रुबाबा खान यांचा निकाह केला होता.

Mar 2, 2024, 01:09 PM IST

अखेर मनातलं ओठांवर! शोएब अख्तर म्हणतो, 'कोहलीने 100 शतकं ठोकावीत पण...'

Shoaib Akhtar On Sachin Tendulkar : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 21, 2024, 04:51 PM IST

'तुम्हा सर्वांसाठी मी एकटाच...'; सेहवागने 'घाबरु नको' म्हणणाऱ्या शोएब अख्तरची बोलती केली बंद

घाबरु नको म्हणणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांना विरेंद्र सेहवागने सडेतोड उत्तर देत बोलतीच बंद केली. त्यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Jan 10, 2024, 12:45 PM IST

'मला माफ कर...', अब्दुल रजाकने मागितली ऐश्वर्याची जाहीर माफी, टाळ्या वाजवणाऱ्या आफ्रिदी म्हणाला 'मी त्याला...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रजाकने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर जाहीर माफी मागितली आहे. 

 

Nov 15, 2023, 10:58 AM IST

'मी ऐश्वर्याशी लग्न करुन चांगला मुलगा...', अब्दुल रजाकच्या वक्तव्यावर शोएब अख्तर संतापला, 'टाळ्या वाजवण्यापेक्षा...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज अब्दुल रजाक याने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. यानंतर शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे. 

 

Nov 15, 2023, 09:27 AM IST

'रोहित शर्माची 5 शतकं हुकली, तो सर्वात...', SA विरोधातील सामन्यानंतर शोएब अख्तरने स्पष्टच सांगितलं

दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा मैदानात असता तर तबरेज शामसीला 20 षटकार ठोकले असते असं त्याने म्हटलं आहे. 

 

Nov 6, 2023, 03:24 PM IST

'माझी भारतीयांना विनंती आहे की आता तरी...', शोएब अख्तरने मोहम्मद शमीचा उल्लेख करत केलं मोठं विधान

भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर प्रभावित झाला आहे. त्याने यानिमित्ताने भारतीयांना एक विनंती केली आहे. 

 

Nov 4, 2023, 12:48 PM IST

World Cup 2023: "...तर कोलकातामध्ये IND vs PAK सेमीफायनल सामना होईल"

Michael Vaughan Post : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा (IND vs PAK) सामना होईल, असं वक्तव्य मायकल वॉर्न याने केलं होतं. त्यावर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने मजेशीर कमेंट करत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. 

Nov 2, 2023, 06:44 PM IST

न्यूझीलंडच्या पराभवाने पाकिस्तानला मोठा दिलासा! शोएब अख्तर चेकाळून म्हणाला, 'वर्ल्ड कप अजून...'

World Cup 2023 : पहिले तीन सामने जिंकून वर्ल्डकपची दमदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाचं टेंशन गेल्या काही सामन्यांपासून वाढलं आहे. मात्र आता पाकिस्तानचा माजी वेगवाग गोलंदाज शोएब अख्तरने असं काही म्हटलंय की त्याती सगळीकडे चर्चा सुरुय.

Nov 2, 2023, 10:59 AM IST

'मला नाही वाटत भारत वर्ल्डकप...,' विराट, रोहितचा उल्लेख करत शोएब अख्तरचं मोठं विधान, 'मोहम्मद शामी...'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताने पाचही सामने जिंकले असून, आपण प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं आहे. 

 

Oct 24, 2023, 06:24 PM IST