Imran Khan : गुरू इम्रान खान यांच्यावर गोळीबार, शोएब अख्तरला संताप अनावर, Video शेअर करत म्हणाला...
Former pakistani PM Imran Khan : इम्रान खान यांना गुरू मानणाऱ्या शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) देखील प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाला "इम्रान भाईवर झालेल्या हल्ल्याबद्दल...."
Nov 3, 2022, 09:17 PM ISTटीम इंडिया काही तीस मार खान...; Shoaib Akhtar इतका का संतापला?
एक बेताल वक्तव्य शोएब अख्तर यांनी केलंय.
Oct 28, 2022, 06:58 PM IST"विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी"
काय बोलणार आता! विराट कोहलीलाच निवृत्ती घेण्याचा अतिशहाणपणाचा सल्ला
Oct 26, 2022, 06:53 PM ISTIND vs PAK : "टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा भिडणार"
"वर्ल्ड कपमध्ये 9T20 World Cup 2022) पुन्हा एकदा भारत-पाक (IND vs PAK) यांच्यात सामना रंगेल."
Oct 25, 2022, 09:03 AM ISTInd vs Pak : पराभवानंतर पाकिस्तानचा रडीचा डाव, शोएब अख्तरने केले गंभीर आरोप
T20 world cup 2022 Ind vs Pak : भारताकडून झालेल्या पराभवानंतर आता शोएब अख्तरकडून आरोप केला गेला आहे.
Oct 23, 2022, 11:11 PM ISTशोएब अख्तरचा 160 KMPH चा विक्रम मोडणार का? Umran Malikन सोडलं मौन
Umran Malikन शोएब अख्तरलाच दिलं आव्हान, तुम्हाला काय वाटतं उमरान मलिक शोएबचा रेकॉर्ड मोडणार का?
Oct 7, 2022, 01:56 PM ISTVirat Kohli हा T20 विश्वचषकानंतर निवृत्त होणार! पाकिस्तानी खेळाडूच्या विधानाने खळबळ
विराट कोहलीबाबत पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य. पाहा काय म्हणाला.
Sep 14, 2022, 10:28 PM IST'बाप बाप होता है' वीरुच्या त्या कमेंटवर भडकला शोएब अख्तर, म्हणाला...
वीरू असं बोलला असता तर वाचला नसता, शोएब अख्तर संतापला
Aug 31, 2022, 07:23 PM IST
...तर मला व्हीलचेअरवर आयुष्य काढावं लागलं असतं; शोएब अख्तरने शेअर केला व्हिडीओ!
आपल्या बॉलिंगने भल्या भल्या क्रिकेटरना रडवणाऱ्या स्टार बॉलर शोएब अख्तरचं चाहत्यांना आवाहन, म्हणतोय माझ्यासाठी प्रार्थना करा.
Aug 8, 2022, 08:39 PM ISTसचिन नाही तर 'या' फलंदाजाच्या नावाने शोएब अख्तरच्या मनात भरते धडकी!
हा तुफान गोलंदाजही काही फलंदाजांना घाबरत होता याची तुम्हाला कल्पना आहे का?
May 20, 2022, 12:59 PM IST'म्हणून शोएब तेवढ्या वेगानं बॉलिंग...', सेहवागचा शोएब अख्तरवर मोठा आरोप
रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरवर विरेंद्र सेहवागचा गंभीर आरोप
May 18, 2022, 12:53 PM IST
'माझा रेकॉर्ड तोडण्याच्या नादात.....' शोएब अख्तरला वाटतेय उमरानची भीती?
आयपीएलमध्ये (IPL 2022) उमरान सातत्याने 150 किमी प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करतोय. या मोसमात उमरानने आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान 157 किमी प्रतितास चेंडू टाकलाय.
May 15, 2022, 04:13 PM ISTVirat kohli : खराब फॉर्म...विराटला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू मदतीला
रॉयल चॅंलेंजर्स बॅंगलोरचा स्टार खेळाडू, माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मपासून झूंजतोय. विराटच्या या फॉर्मवरून प्रसिद्धी माध्यमांमध्ये त्याच्यावर चौफेर टीका होते. आजच्या हैदराबाद विरूद्धच्या सामन्यातही विराट शून्य रन्सकरून माघारी परतला. या त्याच्या कामगिरीनंतर पुन्हा एकदा खराब फॉर्मची चर्चा सुरू झाली आहे. विराटच्या या फॉर्मवर पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब अख्तरने भाष्य केले आहे. शोएब अख्तर याने विराटची पाठराखण केली आहे.
May 8, 2022, 06:34 PM ISTखरंच शोएबच्या जिभेला हाड नाहीय, विराटला असं बोलला ते खरंय की खोटं?
शोएब अख्तरच्या जिभेला काही हाड, विराट कोहलीची लाजच काढली...काय खरं बोलतोय शोएब?
Apr 17, 2022, 01:58 PM ISTधक्कादायक वक्तव्य, ''टीम इंडियात २ गट, देशासाठी खेळताना एकोपा दिसत नाही''
विराट कोहलीच्या कर्णधारापदाच्या वादानंतर टीम इंडियातील अनेक वाद समोर आले आहेत. दरम्यान यातच आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने मोठं आणि वादग्रस्त विधान केलं आहे. टीम इंडियामध्ये फूट पडली असून टीममध्ये दोन गट पडल्याचं विधान शोएबने केलं आहे.
Jan 26, 2022, 12:38 PM IST