shivsena

'शिवसेना' नाव गोठवलं! शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सूचवलं नवं नाव

निवडणूक आयोगाचा चार तासांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय 

Oct 9, 2022, 10:47 AM IST

"...हाच शिवसेनेसमोरील पर्याय"; धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय

Oct 9, 2022, 10:09 AM IST

निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे

Oct 9, 2022, 08:51 AM IST

ठाकरे कुटुंबात देखील फूट? वडील शिंदे गटात पण मुलगा ठाकरे गटात गेल्याने अनेकांचा भूवया उंचावल्या

ठाकरे कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबात देखील फूट पडल्याचं दिसत आहे.

Oct 8, 2022, 04:36 PM IST
Apart from the bow and arrow, the new symbol of the army will be a tiger? But.. PT1M57S

Video | शिवसेनेचे चिन्ह गोठणार? सेनेची पुन्हा कोंडी

Apart from the bow and arrow, the new symbol of the army will be a tiger? But..

Oct 8, 2022, 02:20 PM IST

धनुष्यबाण कोणाचे?, शरद पवार यांनी प्रथमच केलं भाष्य, निवडणूक आयोग....

Sharad Pawar on Election Commission : शिवसेनेत  (Shiv Sena) मोठी उभी  फूट पडल्यानंतर पक्ष आणि पक्ष चिन्ह याचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्याबाबत शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केलं आहे.

Oct 8, 2022, 12:03 PM IST

शिंदे-फडणवीस सरकारचे 100 दिवस म्हणजे... काँग्रेसची बोचरी टीका

'ईडी सरकारच्या काळात गुजरात हिताची जपणूक आणि महाराष्ट्राला वाटण्याच्या अक्षता'

Oct 7, 2022, 06:11 PM IST

दसरा मेळाव्यासाठी गेला आणि परतलाच नाही; रायगडमधील शिंदे समर्थक बेपत्ता?

आमदार भरत गोगावले यांनी या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे म्हटलं आहे

Oct 7, 2022, 09:02 AM IST

आधी शिवसेनेत, आता कुटुंबातही फूट, ठाकरे कुटुंबातील 'भाऊबंदकी' चव्हाट्यावर

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 'ठाकरे' कुटुंबच मैदानात

Oct 6, 2022, 09:04 PM IST

"उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याने ते बाप चोरल्याची भाषा करत आहेत"

दसरा मेळाव्यातील भाषणावरून उद्धव ठाकरेंवर जहरी टीका 

Oct 6, 2022, 05:41 PM IST

पापाचे धनी होऊ नका, बाळावर केलेल्या वक्तव्याने श्रीकांत शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

पापाचे धनी होऊ नका, दीड वर्षाच्या बाळावर केलेल्या वक्तव्याने श्रीकांत शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

Oct 6, 2022, 05:13 PM IST

धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा? उद्या निर्णय होणार?

दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटात चिन्हासाठी लढाई

Oct 6, 2022, 02:45 PM IST

Dussehra Melava: ठाकरे की शिंदे? कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी, पाहा आकडे

शिवाजी पार्कमध्ये की बीकेसीत? पोलिसांनी सांगितली गर्दीची आकडेवारी

Oct 6, 2022, 02:04 PM IST

"2017 मध्ये मला आणि संतोष धुरींना उद्धव ठाकरे यांनी...."; मनसे नेत्याच्या दाव्याने खळबळ

शिवसेनेने कधीही हिंदूत्व सोडलेले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे

Oct 6, 2022, 01:24 PM IST