shivsena

BREAKING : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मिळालं हे चिन्ह

Uddhav Thackeray Group election symbol : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना चिन्ह जाहीर केलं आहे.

Oct 10, 2022, 07:43 PM IST

Bhaskar Jadhav Video : भास्कर जाधवांनी केली एकनाथ शिंदेंची नक्कल, मिमिक्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

Bhaskar Jadhav mimicked Eknath Shinde : भास्कर जाधवांनी केलेल्या मिमिक्रीचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Oct 10, 2022, 06:56 PM IST

संजय राऊत यांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

संजय राऊत 2 महिन्यांहून अधिक काळ कोठडीत

 

Oct 10, 2022, 02:25 PM IST
Shinde Camp Suggests Three Poll Symbols To EC PT3M17S

'एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार...' धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने सामनातून सडकून टीका

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision) 'शिवसेना' नाव आणि  'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधान आलं आहे. या प्रकरणावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे.

Oct 10, 2022, 10:04 AM IST

Shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन नाव काय?, खुद्द उद्धव ठाकरेंनी केला खुलासा!

Uddhav Thackeray Facebook Live : उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला

Oct 9, 2022, 07:00 PM IST

Shivsena : 'उलट्या काळजाचा कंपू...', उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका!

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला खोकासूरांची उपमा दिली

Oct 9, 2022, 06:26 PM IST

Shivsena संकटात असताना मनसेने शेअर केला 'तो' व्हिडीओ, Raj Thackeray म्हणतात...

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठल्यानंतर आता बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण? याचं उत्तर मनसेने व्हिडीओच्या माध्यमातून दिलंय.

Oct 9, 2022, 06:05 PM IST

Shivsena: ठाकरे-शिंदे संघर्षात आणखी एक ट्विस्ट, ते नाव ही गोठवलं जाणार?

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पण यावरुन ही संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Oct 9, 2022, 04:22 PM IST

'शरद पवार हे राज्यातील बर्मुडा ट्रँगल, त्यांच्यामुळेच Shivsena संपली'

शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना संपली असा आरोप शिवसेनेच्या एका नेत्याने केला आहे.

Oct 9, 2022, 04:01 PM IST

"नरेंद्र मोदी हे घासलेलं, संपलेलं नाणं"; उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका

आता ही शेवटची लढाई आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले

Oct 9, 2022, 03:07 PM IST

"शिवसेनेला पक्षाचे नाव वाचवता येऊ शकतं"; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवत दोन्ही गटांना मोठा धक्का दिलाय

Oct 9, 2022, 02:36 PM IST