shivsena

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? 2 खासदार, 5 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार?

दसरा मेळाव्याआधीच शिंदे गटातील खासदाराचा मोठा दावा

Oct 5, 2022, 01:36 PM IST

Eci : ठाकरे गटाकडे उरले अवघे काही तास, निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम

खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी निवडणूक आयोगानं (election commission of india) हालचालींना सुरुवात केलीय. त्यासाठी निवडणूक आयोगानं शिवसेना आणि शिंदे गटाकडून पुन्हा एकदा कागदपत्रं मागवलीयेत. 

 

Oct 4, 2022, 10:47 PM IST

Dasara Melava: शिंदे गटाचं दसरा मेळाव्याचं पोस्टर आलं समोर, बॅनरवर या नेत्यांचे फोटो

Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोस्टर देखील समोर आले आहे.

Oct 4, 2022, 10:37 PM IST

Shivsena: धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर शिंदे गट या चिन्हावर लढवणार निवडणूक?

Dasara Melava : एकनाथ शिंदे गटाकडून कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवली जावू शकते. दसरा मेळाव्यात होणार घोषणा?

Oct 4, 2022, 09:17 PM IST

शिवसेनेचा धनुष्य रहाणार की मोडणार, निवडणूक आयोगाची 7 ऑक्टोबरबरची डेडलाईन

शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरे गटाला याबाबतचा  निकाल निवडणूक आयोग देणार आहे.  

 

Oct 4, 2022, 06:43 PM IST
A meeting between BJP leaders Danve and Khotkar before Dussehra Mela PT57S

Video | जालन्यात दानवे - खोतकरांची अर्धा तास गुप्त भेट

A meeting between BJP leaders Danve and Khotkar before Dussehra Mela

Oct 4, 2022, 03:05 PM IST

Dhanushyaban Results : ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा अल्टीमेटम, दिलेत इतके तास

Dhanushyaban Results :धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठी बातमी. धनुष्यबाणाबाबत 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोग ( Election Commission) निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Oct 4, 2022, 11:03 AM IST

वरुण सरदेसाई अडचणीत? दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेना- युवासेनेमध्ये जोरदार खडाजंगी

शिवसैनिकांचा युवासेनेच्या कार्यपद्धतीवर रोष

Oct 4, 2022, 10:21 AM IST
Thackeray's strategy will be ready for Dussehra Mela PT1M10S

Video | ठाकरे गटाची दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी

Thackeray's strategy will be ready for a show of strength in the Dussehra Mela

Oct 4, 2022, 09:05 AM IST