shivsena

मुलगा उद्धव ठाकरेंसोबत तर वडील शिंदे गटात; गजानन किर्तीकर म्हणतात, "घरात मतभेद...."

राष्ट्रवादीने संपूर्ण शिवसेना पळवली आणि अडीच वर्षे राज्य केले असेही गजानन किर्तीकर म्हणालेत

Nov 12, 2022, 09:06 AM IST

"देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पद झेपत नाही"

"देवेंद्र फडणवीसांचा थोडा कामाचा भार कमी केला पाहिजे"

Nov 11, 2022, 12:33 PM IST

"केंद्रीय तपास यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागतात"; उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका

ईडीने संजय राऊत यांना विनाकारण अटक केल्याचे म्हणत कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला

Nov 10, 2022, 02:11 PM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे सूचक विधान, पुन्हा एकदा कटुता संपवण्याचे संकेत

Devendra Fadnavis : भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut)  यांच्या भेटीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे लक्ष असणार आहे. 

Nov 10, 2022, 01:50 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे यांना संजय राऊत यांचा जोरदार टोला, 'अशा भावना व्यक्त...

Sanjay Raut on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Nov 10, 2022, 01:12 PM IST

संजय राऊत प्रकरण : EDच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी

Sanjay Raut out of Jail : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मात्र ईडीच्या (ED) याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

Nov 10, 2022, 08:15 AM IST