shivsena

Uddhav Thackeray : स्वातंत्र्यलढ्यात नसणाऱ्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on BJP : शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये; विचार व्यक्त करायला कृती असावी लागते, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला आहे.

Nov 17, 2022, 12:55 PM IST

"प्रत्येक श्वास..."; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी आदित्य ठाकरेंनी दिलं वचन

राज्यातील सत्तातरांनतर बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येत आहे

Nov 17, 2022, 11:14 AM IST

Balasaheb Thackeray Memorial : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्मृतिस्थळाला वंदन, ठाकरे गटाकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा गुरुवारी 17 नोव्हेंबरला 10 स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी  बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. 

 

Nov 16, 2022, 10:53 PM IST

बाळासाहेबांचं स्मारक जनतेचं आहे, समितीत कोण याबाबत देणं-घेणं नाही - फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली.

Nov 16, 2022, 06:05 PM IST

Sushama Andhare : "तुझ्या बापाला आम्ही जवळून ओळखतो, त्याची..."; सुषमा अंधारेंच्या मुलीसाठी जवळच्या व्यक्तीचे खास पत्र

Sushama Andhare : सुषमा अंधारे काय चीज आहे सविस्तरपणे मांडणार आहे, असा इशारा त्यांच्या विभक्त पतीने दिला होता

Nov 16, 2022, 02:12 PM IST

शिवसेनेनं बेईमानी केली, आम्ही त्यांना जागा दाखवली - देवेंद्र फडणवीस

केवळ चार जागांकरता शिवसेनेने युती तोडली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले

Nov 15, 2022, 12:55 PM IST

"त्यांचे भविष्यात फार काही..."; ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

सोमवारी ठाण्याच्या किसननगर भागात ठाकरे गटाच्या दोन पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला

Nov 15, 2022, 12:05 PM IST