Sanjay Raut :"आता त्यांना कळेल, मला अटक करून किती मोठी चूक केलीये", बाहेर येताच राऊतांची गर्जना!
Maharashtra Political News : मला तुम्ही 103 दिवस कारागृहात ठेवलं, आता मी 103 आमदार निवडून आणणार, असं वक्तव्य (Sanjay Raut) करताच कार्यकर्त्यांनी टाळ्याचा कडकडाट केला.
Nov 10, 2022, 12:09 AM ISTSanjay Raut : 'आम्ही लढणारे आहोत...' जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत जेलबाहेर, कार्यकर्त्यांकडून जल्लोष स्वागत, कारमधून मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी
Nov 9, 2022, 07:07 PM IST#TigerIsBack #SanjayRaut संजय राऊत यांना जामीन मिळताच सोशल मीडियावर धुरळा, ट्विटरवर ट्रेंडिग
'कोण आला रे कोण आला' सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, संजय राऊत सोशल मीडियावर Trend
Nov 9, 2022, 06:47 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांची कोणत्याही क्षणी सुटका, जामिनाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
संजय राऊत तब्बल 102 दिवसांनी बाहेर येणार, 31 जुलैला करण्यात आली होती अटक
Nov 9, 2022, 05:40 PM ISTMaharashtra Politics: संजय राऊत यांना जामीन मिळताच हातात मशाल घेऊन कार्यकर्त्याचा जल्लोष, पण अतिउत्साह नडला... पाहा काय झालं
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नागपुरात जल्लोष करत शिवसैनिक आनंदाने मशाल हाताळताना एका शिवसैनिकाच्या केसांनी आणि डाव्या हातावरील शर्टने अचानक पेट घेतला.
Nov 9, 2022, 05:05 PM ISTSanjay Raut Bail : ईडीची स्थगितीची मागणी कोर्टाने फेटाळली, संजय राऊत जेलमधून बाहेर येणार
Sanjay Raut Bail: संजय राऊत तब्बल 102 दिवसांनी बाहेर येणार, 31 जुलैला करण्यात आली होती अटक
Nov 9, 2022, 03:19 PM ISTSanjay Raut : 'वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला', पहिली शिकार कोण? रोहित पवारांच्या ट्विटनंतर पडला प्रश्न
Sanjay Raut Gets Bail :तब्बल 102 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा जेलमधून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनाही जामीन देण्यात आलाय.
Nov 9, 2022, 02:41 PM IST
Sajnay Raut : संजय राऊतांच्या जामिनाची बातमी कळताच आईचे डोळे पाणावले; हात जोडताना दिसली माय
तब्बल 100 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात काढल्यानंतर अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला
Nov 9, 2022, 02:19 PM ISTSanjay Raut Bail Granted: संजय राऊत 102 दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार !
Sanjay Raut Bail Granted : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना जामीन (Sanjay Raut get bail) अखेर जामीन मिळाला आहे. मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्जाला परवानगी दिली आहे.
Nov 9, 2022, 01:59 PM ISTBig Breaking । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर
Sanjay Raut Gets Bail in Pantra Chawl Land Scam : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. (Maharashtra Political News) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Nov 9, 2022, 01:20 PM IST"मातोश्रीवर खोके येणं बंद झाल्याची रश्मी ठाकरेंना खंत"; शिवसेना नेत्याची टीका
संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळतेय असेही शिवसेना नेत्यांनी म्हटले आहे
Nov 9, 2022, 12:56 PM ISTCase Filed Against Anil Parab | फसवणूक प्रकरणात माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Ex-minister Anil Parb's problems increased, a case was filed in a fraud case
Nov 8, 2022, 10:30 AM ISTAditya Thackeray Speech | सूरतला गेलेल्या 'त्या' आमदाराला आदित्य ठाकरेंनी मारली मिठ्ठी
Aditya Thackeray Speech in Akola
Nov 7, 2022, 02:45 PM ISTAditya Thckeray In Akola | आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसैनिकांकडून पुष्पवृष्टी
A warm welcome to Aditya Thackeray from Shiv Sainiks
Nov 7, 2022, 01:40 PM ISTअंधेरीच्या पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आलेलं NOTA म्हणजे काय? त्यामुळे निकालावर परिणाम होतो का?
अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाला 12 हजार 776 मतं मिळालीयत
Nov 6, 2022, 03:50 PM IST