Maharashtra Politics | ठाकरे गटाच्या मुलुखमैदानी तोफांवर जळगाव बंदी, शिंदे गटाने जाणीवपूर्वक घातला खोडा?
shivsena thackeray group vs shinde group sushma andhare not allowed to give public speech in muktainagar jalgaon
Nov 4, 2022, 11:50 PM ISTसुषमा अंधारे म्हणतात 'मी पोलिसांच्या नजरकैदेत', वाचा कुठे आहेत सुषमा अंधारे?
Maharashtra Politics जळगावात महाप्रबोधन सभेवरून राजकीय वातावरण तापलं, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Nov 4, 2022, 07:02 PM IST...आम्ही भीक घालणार नाही; गुलाबराव पाटीलांवर कोणी केली टीका?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सभा होती. मी कुठलाही जातीवादी भाषण केले नाही, तरीही माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केले, त्यांचे अनेक आमदार तलवार काढण्याची भाषा करतात, अनेकांना मारहाण देखील झाली तेंव्हा त्यावेळेस सुव्यस्था कुठे गेली होती.
Nov 4, 2022, 03:49 PM ISTMaharashtra Politics: ''संतोष बांगर हा... '' ठाकरे गटाच्या नेत्यानं साधला जोरदार निशाणा
शिंदे गट आमदार संतोष बांगर (Santosh Bangar Controversy) पुन्हा वादात चर्चेत आलेत. काल दुपारी 12 आसपास मंत्रालय गार्डन गेट येथून सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा यावरून पोलिसांसोबत हुज्जत घातली.
Nov 4, 2022, 03:04 PM ISTVideo | किरीट सोमय्या किशोरी पेडणेकरांविरोधात पुन्हा आक्रमक
'File a criminal case against Pednekar' Somaiya will complain to the police
Nov 4, 2022, 01:45 PM ISTVideo | स्वत:चे अपयश झाकण्याकरिता सरकारची धडपड अजित पवारांचा टोला
Ajit Pawar remained silent on the controversy of projects that went outside the state
Nov 4, 2022, 10:45 AM ISTसुषमा अंधारेंना मोठा धक्का... पोलिसांकडून करण्यात आली 'ही' कारवाई
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक व ठाकरे गटाचे वक्ते शरद कोळी यांनी धरणगाव येथे केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण बंदीचे आदेश काढत अवघ्या काही वेळात जिल्हा बंदीचे देखील आदेश काढले.
Nov 4, 2022, 10:44 AM IST'दाल में कुछ काला है या पुरी दालच काली है...' असं का म्हणाल्या सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मतदारसंघात आपल्या भाषणाला सुरुवात करत गुलाबराव पाटलांवर तोफ लावली आहे.
Nov 2, 2022, 10:14 PM ISTशिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर
अनेकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Nov 2, 2022, 06:48 PM ISTआदित्य ठाकरेंनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या टीकेवर दानवेंचं उत्तर
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रकार परिषद घेतली.
Nov 2, 2022, 06:32 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांचा मुक्काम जेलमध्येच, पुढील सुनावणी 'या' तारखेला
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबली आहे. ईडीच्या उत्तरावर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.
Nov 2, 2022, 01:06 PM ISTराजकीय वर्तुळातून मोठी बातमी; आदित्य ठाकरे पुन्हा आक्रमक, पुन्हा बंडखोरांच्या मतदारसंघात
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांच्या एकदिवसीय पीक पाहणी दौऱ्यानंतर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सुद्धा मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.
Nov 2, 2022, 10:49 AM ISTराहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे.
Nov 1, 2022, 11:19 PM ISTमुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच
मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती.
Nov 1, 2022, 10:50 PM ISTगाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य..., छत्रपती संभाजीराजेंचा राज्यभर दौरा!
सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली.
Nov 1, 2022, 08:35 PM IST