shivsena

रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैध

शरद पवारांचे नातू रोहित राजेंद्र पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यातील लढतीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

Oct 5, 2019, 09:45 PM IST

राज्यात ५० ठिकाणी बंडखोरी, सत्ताधारी युतीची मोठी डोकेदुखी

राज्यात सर्वच पक्षांना बंडाळीची लागण. बंडखोर बंडावर ठाम.

Oct 5, 2019, 09:41 PM IST

भोकरमध्ये अशोक चव्हाणांविरोधात १२० उमेदवार रिंगणात

भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

Oct 5, 2019, 09:09 PM IST

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंसमोर १९ उमेदवार

ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. 

Oct 5, 2019, 09:03 PM IST

पंकजा यांचा धनंजय यांना दे धक्का, प्रा. मुंडे समर्थकांसह भाजपात

पंकजा मुंडे यांनीही जोरदार खेळी भाऊ धनंजय मुंडे यांना दुसरा धक्का दिला आहे.  

Oct 5, 2019, 07:57 PM IST

चंद्रकांत पाटलांना अद्याप पाठिंबा नाही; ब्राह्मण महासंघाचा नवा खुलासा

परस्पर असे पत्रक काढल्याबद्दल दवे यांची संघटनेतून हकालपट्टी केली जाईल.

Oct 5, 2019, 07:46 PM IST

भाजपला मोठा धक्का, बंडखोराने दिला पक्षाचा राजीनामा

उत्तर महाराष्ट्रात बंडखोरीने पक्षात उचल खाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.  

Oct 5, 2019, 07:27 PM IST
Nashik Bandkhor Candidates Rally Fill AB Form PT1M6S

नाशिक : भाजपाविरोधात बंडखोरी उफाळली

नाशिक : भाजपाविरोधात बंडखोरी उफाळली

Oct 5, 2019, 06:10 PM IST
Aurngabad Raosaheb Danve EXCLUSIVE 05 Oct 2019 PT10M58S

औरंगाबाद : रावसाहेब दानवे यांच्याशी खास बातचीत (५ ऑक्टोबर २०१९)

औरंगाबाद : रावसाहेब दानवे यांच्याशी खास बातचीत (५ ऑक्टोबर २०१९)

Oct 5, 2019, 06:05 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे.  

Oct 5, 2019, 06:02 PM IST
Parli Dhanjay Munde EXCLUSIVE 05 Oct 2019 PT10M52S

परळी : धनंजय मुंडे यांच्याशी खास बातचीत (५ ऑक्टोबर २०१९)

परळी : धनंजय मुंडे यांच्याशी खास बातचीत (५ ऑक्टोबर २०१९)

Oct 5, 2019, 06:00 PM IST

विधानसभा निवडणूक : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बंडखोरी

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे.  

Oct 5, 2019, 05:43 PM IST

'एकनाथ खडसेंना राज्यपालपद नक्की मिळेल'

एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

Oct 5, 2019, 05:01 PM IST
Baramati NCP Rada Gopichand padalkar BJP Rally Fill AB Form PT2M53S

बारामती| भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

बारामती| भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Oct 5, 2019, 12:45 AM IST
We do not cut tickets of any BJP leader just shuffle responsibilities says CM Devendra Fadnavis PT3M30S

तिकीटं कापली नाहीत, जबाबदाऱ्या बदलल्या- फडणवीस

तिकीटं कापली नाहीत, जबाबदाऱ्या बदलल्या- फडणवीस

Oct 5, 2019, 12:35 AM IST