shivsena

पवारांच्या सभेतील 'साळुंखे मंडप डेकोरेटर्स' सोशल मीडियावर व्हायरल

पवारांच्या अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला.

Oct 19, 2019, 04:49 PM IST

धारावीत भरपावसात आदित्य ठाकरेंचा रोड शो

आदित्य यांच्या या रोड शोला एकच गर्दी

Oct 19, 2019, 04:28 PM IST

'एक दिवस मोदी रोहित पवारांच्या मतदारसंघातील विकासकामं पाहायला येतील'

कर्जत-जामखेडमध्ये भाजपचा 'राम' शिल्लक राहणार नाही

Oct 19, 2019, 04:04 PM IST

'पवारांना न बोलावता जायची सवय'; उद्धव ठाकरेंचा टोला

शरद पवार यांना न बोलावता जायची सवयच आहे.

Oct 19, 2019, 03:59 PM IST

मतदानासाठी चिमुकल्यांचं अनोखं आवाहन

२१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 

Oct 19, 2019, 03:38 PM IST

'...तर पावसात भिजायची वेळ आली नसती'; उद्धव ठाकरेंची पवारांवर टीका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेची चर्चा महाराष्ट्रात होत आहे.

Oct 19, 2019, 01:39 PM IST
Uddhav Thackeray targes Sharad Pawar on his rain speech PT1M12S

माण | '...तर पावसात भिजायची वेळ आली नसती'; उद्धव ठाकरेंची पवारांवर टीका

माण | '...तर पावसात भिजायची वेळ आली नसती'; उद्धव ठाकरेंची पवारांवर टीका

Oct 19, 2019, 01:35 PM IST

अटकेतील आमदार रमेश कदम चक्क फ्लॅटवर, ५३ लाखांसह अटक

जेलची हवा खात असलेले अपक्ष आमदार रमेश कदम चक्क प्लॅटवर सापडले.  

Oct 19, 2019, 01:14 PM IST

भर पावसात शरद पवारांची सभा : ‘वारं फिरलंय, इतिहास घडणार’

भर पावसात शरद पवार यांनी सभा घेतली. 

Oct 19, 2019, 12:05 PM IST
C M Devendra fadanvis Road Show at Nagpur PT11M53S

नागपूर । प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री होम ग्राऊंडवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होम पिचवर रोड शो झाला.

Oct 19, 2019, 11:15 AM IST
Ajit Pawar Press Conference And CM Fadanvis Road Show PT3M6S

मुंबई । अजित पवार यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्र्यांचा रोड शो

अजित पवार यांची पत्रकार परिषद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो

Oct 19, 2019, 11:10 AM IST
Sharad Pawar Exclusive Interview PT16M36S

सातारा । यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल - शरद पवार

विधानसभा निवडणुकीत यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल, जनतेचा मूड वेगळा आहे. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.  

Oct 19, 2019, 10:35 AM IST

यावेळी महाराष्ट्रात चमत्कार घडेल, जनतेचा मूड वेगळा आहे - शरद पवार

'मला लोकांचा मूड कळतो, यावेळी राज्यातली लोकं चमत्कार करतील.'

Oct 19, 2019, 10:33 AM IST
BJP and Congress candidate's Activists Rada PT2M39S

भंडारा । भाजप - काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांत राडा

भाजप उमेदवार डॉ. परिणय फुके आणि काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रात्री उशिरा हाणामारी झाली. भंडारा-साकोली विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या हल्यात नाना पटोले यांचा पुतण्या जितेंद्र पटोले गंभीर जखमी झाले तर आणखी त्यांचे एक सहकारीही जखमी झालेत.

Oct 19, 2019, 08:55 AM IST

सावरकरांच्या 'भारतरत्न' वरुन शिवसेनेचा भाजप-काँग्रेसवर निशाणा

सामनातून शिवसेनेची भाजप-काँग्रेसवर टीका

Oct 19, 2019, 08:53 AM IST