मुंबई । विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. अनेक नेत्यांच्या सभा होत आहेत.
Oct 19, 2019, 08:50 AM ISTजळगाव । मतदारांना पैसे वाटप, शिवसेनेची तक्रार
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मत देण्याच्या बदल्यात पैशांचे प्रलोभन देण्यात येत आहे. मतदारांना पैसे वाटप होत असल्याची पहिली तक्रार जळगावात शिवसेनेने केली आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्यावतीने त्यांचे दोन कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यातील लमांजन गावात मतदारांना पैसे वाटप करीत असल्याने त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडल्याचं समोर येते आहे.
Oct 19, 2019, 08:45 AM ISTभाजप - काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
भाजप उमेदवार आणि काँग्रेस उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
Oct 19, 2019, 08:37 AM ISTमतदारांना पैसे वाटप होत असल्याची शिवसेनेची पहिली तक्रार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मत देण्याच्या बदल्यात पैशांचे प्रलोभन देण्यात येत आहे.
Oct 19, 2019, 07:47 AM ISTविधानसभा निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस
विधानसभा रणसंग्रामाच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे.
Oct 19, 2019, 07:41 AM ISTनागपूर : खराब हवामानाचं प्रचार सभांवर विरजण
नागपूर : खराब हवामानाचं प्रचार सभांवर विरजण
Oct 19, 2019, 12:20 AM ISTबीड : मोदींवर टीका करण्याची तुमची कुवत आहे का? - पंकजा मुंडे
बीड : मोदींवर टीका करण्याची तुमची कुवत आहे का? - पंकजा मुंडे
Oct 19, 2019, 12:15 AM ISTमी जातो तुम्ही भाषणं करत बसा; अजितदादा आयोजकांवर संतापले
माझ्या आधी काय बोलायचं ते सगळ्यांनी बोला.
Oct 19, 2019, 12:06 AM ISTसातारा : उद्धव ठाकरे जेव्हा फोनवरूनच सभेला मार्गदर्शन करतात
सातारा : उद्धव ठाकरे जेव्हा फोनवरूनच सभेला मार्गदर्शन करतात
Oct 19, 2019, 12:00 AM ISTमुंबई : निवडणुकीच्या प्रचारात महाआघाडीची पिेछेहाट
मुंबई : निवडणुकीच्या प्रचारात महाआघाडीची पिेछेहाट
Oct 18, 2019, 11:55 PM ISTबीड : भाषणादरम्यान पंकजा मुंडे भावूक
बीड : भाषणादरम्यान पंकजा मुंडे भावूक
Oct 18, 2019, 11:50 PM ISTमुंबई : महायुतीच्या सभेत रामदास आठवलेंचं भाषण
मुंबई : महायुतीच्या सभेत रामदास आठवलेंचं भाषण
Oct 18, 2019, 11:45 PM ISTमुंबई : महायुतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांचं भाषण
मुंबई : महायुतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांचं भाषण
Oct 18, 2019, 11:35 PM ISTमुंबई : मुंबईत आता दहशतवादी हल्ले होत नाहीत - मोदी
मुंबई : मुंबईत आता दहशतवादी हल्ले होत नाहीत - मोदी
Oct 18, 2019, 11:30 PM IST