shivsena

Headlines Today 7 Am 22 June 2022 PT1M11S

Headlines | मॉर्निग हेडलाईन्स | 22 June 2022 | News Update

Headlines Today 7 Am 22 June 2022

Jun 22, 2022, 08:00 AM IST

वर्षा बंगल्यावर हालचालींना वेग, महाविकासआघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांनी अचानक बंडखोरी केल्याने महाविकासआघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

Jun 21, 2022, 06:17 PM IST

BREAKING : आणखी 4 ते 5 आमदार Eknath Shinde गटात जाणार

एकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याची माहिती आहे.

Jun 21, 2022, 05:07 PM IST

'आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली...', एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकवल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Jun 21, 2022, 03:33 PM IST

मुंबईत फडणवीसांनी खेळली चाल, गुजरातमध्ये ठोकलं तळ आणि दिल्लीत हालचालींना वेग

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. पण याची योजना ही आधीच आखली गेली होती.

Jun 21, 2022, 03:28 PM IST

एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, नेटकरी म्हणाले...

राजकीय घडामोडी पाहता सोशल मीडियावर मीम्सना उधाण आलं आहे. नेटकरी आपल्या भावना मीम्सच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. 

Jun 21, 2022, 02:10 PM IST

कोण आहेत एकनाथ शिंदे, ज्यांना मानले जाते 'मातोश्री'चे निष्ठावंत ! उद्धव ठाकरे यांना का दिला झटका?

Maharashtra Political Crisis:  एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांना 'मातोश्री'चे निष्ठावंत संबोधले जात होते, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना झटका दिला असून 21 आमदारांसह ते नॉट रिचेबल झाले आहेत.

Jun 21, 2022, 11:34 AM IST

Maharashtra Vidhan Parishad Election 2022: महाविकासआघाडीला मोठा धक्का, भाजपचे 5 ही उमेदवार विजयी

Maharashtra Vidhan Parishad Election 2022: महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीचा पुन्हा एकदा धक्कादायक निकाल लागला आहे.

Jun 20, 2022, 10:40 PM IST
Pimpri BJP LEader Shankar Jagtap On Shiv Sena Mouth Piece On Samana Criticizing BJP PT1M31S

'सामना'तून भाजपवर सेनेचा निशाणा

Pimpri BJP LEader Shankar Jagtap On Shiv Sena Mouth Piece On Samana Criticizing BJP

Jun 20, 2022, 02:35 PM IST
Shiv Sena MLAs Stuck In Trafic To Vidhan Bhavan On For Vidhan Parishad Election PT1M33S

मंत्री आदित्य ठाकरेंच्या बसला ट्राफिकचा फटका

Shiv Sena MLAs Stuck In Trafic To Vidhan Bhavan On For Vidhan Parishad Election

Jun 20, 2022, 02:30 PM IST
Congress Candidate Chandrakant Handore Brief Media On Vidhan Parishad Election PT1M1S
 Shiv Sena Sanjay Raut Brief Media On Vidhan Parishad Election PT3M11S

आमदार फोडण्यासाठी भाजपने दबाव आणला - संजय राऊत

Shiv Sena Sanjay Raut Brief Media On Vidhan Parishad Election

Jun 20, 2022, 12:45 PM IST