shivsena

CM Criticizes and made allegation on eknath shinde PT10M29S
Shivsena MP Sanjay Raut Challenged to meet any where PT1M22S

आम्ही हार मानणार नाही, आम्हीच जिंकू : राऊत

Shivsena MP Sanjay Raut Challenged to meet any where

Jun 24, 2022, 02:05 PM IST
BJP Opposition leader pravin darekar to governor PT1M9S
 MP Sanjay Raut on shivsena all prepared for legal battle PT1M14S

आता शिवसेना कायदेशीर लढाई लढणार : राऊत

MP Sanjay Raut on shivsena all prepared for legal battle

Jun 24, 2022, 01:35 PM IST
Shivsena Leader Rajesh Kshirsagar reached guwahati PT2M33S

राजेश क्षीरसागरही एकनाथ शिंदेंकडे पोहोचले

Shivsena Leader Rajesh Kshirsagar reached guwahati

Jun 24, 2022, 12:35 PM IST

शिवसेनेने तक्रार दाखल केलेल्या बंडखोर आमदारांवर काय कारवाई होऊ शकते? जाणून घ्या सविस्तर

शिवसेनेकडून 12 आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आलीय. शिवसेनेची तक्रार विधीमंडळ सचिवांकडे जाणार आहे. त्यानंतर 16 आमदारांना नोटीस काढून त्यांची भूमिका विचारली जाईल. 16 आमदारांना प्रत्यक्ष येणं शक्य नसेल तर त्यांचं म्हणणं ऑनलाईन ऐकलं जाईल. 

Jun 24, 2022, 12:19 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी| एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का

सत्तापेच आणि संघर्ष सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. प्रत्येक क्षणी नवनवीन घडामोडी समोर येत असताना आता एक मोठी बातमी आहे. 

Jun 24, 2022, 12:09 PM IST

संजय राऊतांना सकाळी जे म्हणायचं असतं तेच दुपारी म्हणतील याची काही शाश्वती नसते; भाजपनेत्याची खरमरीत टीका

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यात काय सुरूये याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. 

Jun 24, 2022, 12:00 PM IST

शिंदे गट आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत; 400 नगरसेवकांची यादी तयार?

गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण हादरवून सोडणारे तसेच बंडखोरी करणारे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. 

Jun 24, 2022, 09:29 AM IST
sanjay raut big statment Shivsena Ready to Move Out From MVA PT1M42S

मविआतून बाहेर पडण्यास शिवसेना तयार - राऊत

sanjay raut big statment Shivsena Ready to Move Out From MVA

Jun 23, 2022, 10:40 PM IST