shivsena

शरद पवार धमक्या देत असल्याचं सांगत नारायण राणे म्हणाले, "त्यांच्या केसाला धक्का..."

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Jun 23, 2022, 09:51 PM IST

'गेले त्यांचा विचार करू नका, शाखा शाखा पिंजून काढा', उद्धव ठाकरे यांचा आदेश

नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.

Jun 23, 2022, 09:16 PM IST

नितिन देशमुख यांचा स्वतःहून सूटका केल्याचा दावा खोटा? खासगी विमानाने अकोल्यात परतले

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 42 आमदारांनी शिवसेनेतून बंड पुकारून वेगळा गट स्थापन केला. परंतू   आमदारांना बळजबरीने सूरत आणि गुवाहाटीला नेल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. 

Jun 23, 2022, 04:31 PM IST

"आमदार मुंबईत येतील तेव्हा ते...", शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा

राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे यांच्याभोवती फिरत आहे. शिंदे गटाला 38 शिवसेना आमदार आणि 7 अपक्षांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे, वर्षावर शिवसेनेनं बोलवलेल्या बैठकीला 17 आमदार उपस्थित होते.

Jun 23, 2022, 02:42 PM IST