Social Media Memes On Maha Vikas Aaghadi: विधानपरिषद निकालानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. एकनाथ शिंदे 35 आमदारांसह नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य धोक्यात आहे.
एकनाथ शिंदे भाजपाशासित राज्य असलेल्या गुजरातमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुक्काम सूरतमधल्या मेरिडेयन हॉटेलमध्ये असून त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार उपस्थित आहेत. या घडामोडी पाहता सोशल मीडियावर मीम्सना उधाण आलं आहे. नेटकरी आपल्या भावना मीम्सच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत.
Sanjay Raut be like after Eknath Shinde reached Surat Hotel with 25 MLAs of #Shivsena #MahaVikasAghadi #Maharashtra pic.twitter.com/QjApgZP8Vl
— Radhika Pandey (@RadhikaPandeyUP) June 21, 2022
"The number you have dialled is currently switched off . Please try again later "#Shivsena #Maharashtra #EknathShinde #MahaVikasAghadi #SanjayRaut pic.twitter.com/tIcS8WuNqp
— Ishan Sehgal (@IshanSe86207744) June 21, 2022
#MahaVikasAghadi
Sanjay Raut explaining the Situation of #UddhavThackeray in front of media!#EknathShinde #MaharashtraLegislativeCouncil #MaharashtraMLCElection2022 MLAs, Surat #Maharashtra #Shivsena pic.twitter.com/Qqa7IhVG3x— Rakesh Arora (@Rakesh14_Arora) June 21, 2022
#MahaVikasAghadi #Maharashtra Sanjay raut #Devendra_Fadnavis #shivsena #UddhavThackeray#EknathShinde to whoever calls him to come back: pic.twitter.com/3QZfWQ6DyV
— Prakash Gupta (@GuptaPrakashH) June 21, 2022
#UddhavThackeray#MahaVikasAghadi#Shivsena
What's happening in #Maharashtra
34 shiv sena MLAs untraceable alongwith Eknath Shinde
#Devendra_Fadnavis be like: pic.twitter.com/xZzYN4jwdY— Abhinav Garg (@bhagwa_boy) June 21, 2022
Shivsena waiting for return of rebel MLAs #Maharashtra pic.twitter.com/0tpl6IJQ3f
— Vikalp Sharma (@vikalprs) June 21, 2022
राज्यातील राजकीय घडामोडींबाबत दिल्लीतही मोठ्या हालचाली घडत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट झाली. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातूनही देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले असल्याची माहिती मिळतेय. लवकरच महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे.