महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ? दोन्ही शिवसेना एकत्र येणार? संजय शिरसाट यांचं मोठं विधान, 'टाळी...'
शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे.
Dec 12, 2024, 03:14 PM IST