shivsena sanjay raut

आमचा संजय दिल्लीत तर त्यांचा 'जय' घरी, या मंत्र्याने केला दावा

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही संजय विजयी होतील तर, भाजपचे ते 'जय' घरी जातील असा दावा शिवसेनेच्या या मंत्र्याने केला आहे.

Jun 10, 2022, 10:56 AM IST

संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट, भोंगा, हनुमान चालीसा कशासाठी? सत्तेसाठी त्यांची 'ही' तयारी सुरु

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज मोठा गौप्यस्फोट केलाय. नकली ओवेसी आणि खरा ओवेसी यांचा प्लॅन त्यांनी उघड करून एकच खळबळ माजवली...

Apr 16, 2022, 03:41 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे यांची संजय राऊतांनी काढली अक्कल... म्हणाले...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी खोचक टीका केलीय.

Apr 3, 2022, 11:42 AM IST

मोदी सत्तेत आले आणि NDA भंगारात काढली - संजय राऊत

देशाच्या राजकारणातून NDA ही संकल्पना मोडीत निघाली आहे. ज्यावेळी शिवसेना NDA मधून बाहेर पडली तेव्हाच ती मोडून पडली. 

Mar 31, 2022, 10:14 AM IST

रोज नवीन एक पेनड्राईव्हचं बाळंतपण होतंय, त्यांचा 'पेनड्राईव्ह' तर आमचा 'कव्हर ड्राईव्ह'

छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता. मग, महाराष्ट्रात वेगळेच राजकारण सुरु आहे.

Mar 25, 2022, 12:34 PM IST
 Devendra Fadnavis said; Now the focus is on Shiv Sena PT1M39S

देवेंद्र फडणवीस म्हणाले; आता लक्ष शिवसेनेकडे

Devendra Fadnavis said; Now the focus is on Shiv Sena

Mar 19, 2022, 02:50 PM IST

आमचे 25 तर तुमचे 50; कोणाचे आमदार कुणाच्या संपर्कात? काय म्हणाले राऊत?

शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी आमचे 25 नव्हे तर तुमचेच 50 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा पलटवार केलाय. 

 

Mar 19, 2022, 11:32 AM IST

संजय राऊत यांनी उधळले भाजपवर राजकीय रंग, म्हणाले...

होळी वर्षातून एकदा येते पण यांचा शिमगा रोजच सुरू असतो, आम्ही यांचा शिमगा करायला सुरुवात केला तर...

Mar 18, 2022, 12:42 PM IST

राऊतांनी दिला फडणवीसांना खोटं न बोलण्याचा सल्ला; काय म्हणाले संजय राऊत?

सागर बंगल्यावर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जवाब नोंदवला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. त्यावरून संजय राऊत यांनी फडणवीस यांनाही सल्ला दिलाय.

Mar 13, 2022, 06:06 PM IST

भाजपचे आंदोलन, फडणवीसांची चौकशी आणि संजय राऊत म्हणाले...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठविल्यानंतर भाजपने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु केलंय. यावरून शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत म्हणालेत.... 

Mar 13, 2022, 02:09 PM IST

नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर काय होणार फैसला?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर आरोपाची राळ उडविली. तर, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांना दलाल संबोधले. तर त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला.

Feb 28, 2022, 02:37 PM IST

हे तर मराठी भाषेचे विरोधक; संजय राऊत यांच्या टीकेचा रोख नेमका कुणाकडे?

जागतिक मराठी भाषा दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे. महाराष्ट्राची मराठी जनता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. असे असतानाच यावरून राजकारण होत असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलीय.

 

Feb 27, 2022, 12:47 PM IST

2024 नंतर चित्र वेगळे असेल; संजय राऊत यांचा इशारा

राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झालाय. नबाव मलिक यांच्या समर्थनात शिवसेनेचे संजय राऊत पुढे सरसावले आहेत.

Feb 23, 2022, 11:37 AM IST