shivaji park

'मातोश्री' स्मारक म्हणून खुलं करा' बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी भाजपची मागणी

Balasaheb Thackeray Smrutidin : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याने मोठा राडा झाला. हा वाद शमत नाही तोच भाजपाच्या एका मागणीने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

Nov 17, 2023, 07:02 PM IST

नास्तिक असून धार्मिक कार्यक्रमात कसे? जावेद अख्तर म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या शत्रूंना...

Javed Akhtar : कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी सांगितले की, भगवान राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल.

Nov 10, 2023, 09:20 AM IST

दसरा मेळाव्याचा आखाडा! ठाकरे गटाची परंपरा शिवाजी पार्कातच मेळावा, शिंदे गटाचं आझाद मैदानात शक्तिप्रदर्शन

शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदाही शिवसेनेचे दोन दसरा मेळावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत... यानिमित्तानं ठाकरे गट आणि शिंदे गटानं जोरदार शक्तिप्रदर्शनाची जय्यत तयारी केलीय... दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट कसे आमनेसामने उभे ठाकलेत, पाहूयात हा रिपोर्ट...

Oct 23, 2023, 08:09 PM IST
Special Report on Shivaji Park Dasara Melava PT1M22S

VIDEO | शिवाजी पार्कवर घुमणार ठाकरेंचा आवाज

Special Report on Shivaji Park Dasara Melava

Oct 12, 2023, 07:15 PM IST

दसऱ्याला शिवाजी पार्कवर 'ठाकरी तोफ' धडाडणार! मग शिंदे गट कुठे घेणार मेळावा? जाणून घ्या

Shiv sena Dussehara Melava:  शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटातील संभाव्य वाद मिटला आहे.

Oct 10, 2023, 02:08 PM IST

ठाकरे, शिंदे, मुंडेंसह आता दसऱ्याला शरद पवारांची तोफही धडाडणार, 'या' ठिकाणी सभा

दसऱ्याचा दिवस हा मेळावे  राजकीय आरोप -प्रत्यारोपांनी गाजण्याची शक्यता आहे. यादिवशी आता ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह यावर्षी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार देखील सभा घेणार आहे. 

Oct 9, 2023, 06:20 PM IST

शिवाजी पार्कात प्राण्यांचा संचार! आधी स्विमिंगपुलमध्ये मगर आता स्मारकात धामण

दादरमधल्या शिवाजी पार्क इथल्या जलतरण तलावात काही दिवसांपूर्वी मगर आढळली होती. यावरुन बरेच आरोप प्रत्यारोपही झाले. हे प्रकरण ताजं असतानाच आता शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात धामण जातीचा साप आढळून आलाय.

Oct 6, 2023, 08:19 PM IST