Grampanchayat Election | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिंदे-ठाकरे गट एकत्र?
Shinde Thackeray MNS Come Together For Grampanchayat Election
Dec 18, 2022, 08:35 PM ISTPolitical News : ठाकरे गटाला शिंदे गट देणार पुन्हा दे धक्का, या अभिनेत्यासह आमदार, नगरसेवक करणार प्रवेश?
Maharashtra Political : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धमाका पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची पळवापळवी दिसून येत आहे.
Dec 18, 2022, 09:59 AM ISTGrampanchayat Elections | राज्यात 7,751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा
Elections to 7,751 Gram Panchayats in the state are in full swing
Dec 18, 2022, 12:05 AM ISTमविआच्या हल्लाबोल मोर्चात पैसे वाटप, भाजपचा आरोप
मविआच्या (MVA) हल्लाबोल मोर्चात पैसे वाटप झाल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपने (BJP) या पैसे वाटपाचा एक व्हीडिओ ट्विट केलाय.
Dec 17, 2022, 08:29 PM IST
शिंदे गट पुन्हा धक्का देणार? महामोर्चा सोडून ठाकरे गटाच्या आमदाराची राहुल शेवाळेंच्या कार्यक्रमाला हजेरी
महाविकास आघाडीच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी झाले होते, पण दुसरीकडे त्यांच्याच गटाचा एक आमदार आणि नगरसेवक शिंदे गटाच्या कार्यक्रमात उपस्थित होते
Dec 17, 2022, 05:45 PM ISTTejas Thackeray : तेजस ठाकरे मविआच्या मोर्चात, राजकारणात एन्ट्री होणार?
MVA Rally In Mumbai : राज्यात सातत्याने महापुरुषांविरोधात केल्या जाणाऱ्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व पक्षीयांचा आज हल्लाबोल मोर्चा काढण्यात आलाय.
Dec 17, 2022, 03:51 PM IST
'ज्यांच्या नाकाखालून सरकार नेलं, त्यांनी...' देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर
आजचा मोर्चा केवळ राजकीयदृष्या काढण्यात आल्याचा टोला, उद्धव ठाकरे जसे नॅनो तसा आजचा मोर्चा नॅनो असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Dec 17, 2022, 02:42 PM ISTVideo : न काही बोलता Rashmi Thackeray यांनी जिंकलं, ठाकरे घराण्यातील'Home Minister'ची मोर्चात जोरदार चर्चा
MVA Mumbai Morcha : बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाईंनी जिंकलं, साधी साडी नेसून पायी चालत मोर्च्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधतं, कधी महिला कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेत, पहिल्यांदाच मोर्चात जोरदार चर्चा
Dec 17, 2022, 02:20 PM ISTMVA Morcha Mumbai : शिंदे - फडणवीस यांनी मेंदू दिल्लीत गहाण ठेवलाय का? - संजय राऊत
Sanjay Raut on Maha Vikas Aghadi Morcha : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
Dec 17, 2022, 10:57 AM ISTMaha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चात कोण कोण सहभागी होणार?
Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल असणार आहे, असे आघाडीचे नेते सांगत आहेत.
Dec 17, 2022, 10:13 AM ISTMaha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीकडून 'या' 5 कारणांसाठी मोर्चाची हाक
Maha Vikas Aghadi Morcha : राज्यामध्ये सत्तांतरानंतर राजकीय नाट्याचे विविध अंक पाहायला मिळाले. त्यातलाच आणखी एक अंक आज पार पडणार आहे.
Dec 17, 2022, 08:07 AM ISTMaha Vikas Aghadi Morcha : आज मुंबईतले 'हे' रस्ते बंद; महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल
महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडी मुंबईत (Mumbai) हल्लाबोल मोर्चा काढत आहे. या मोर्चात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालयासमोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरूवात होणार आहे. साधारण 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे.
Dec 17, 2022, 07:34 AM ISTThackeray Camp | ठाकरे गटाला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दणका, उद्धव ठाकरेंची 'ही' याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
Big blow to Thackeray group by Delhi High Court, Delhi High Court rejects 'this' petition of Uddhav Thackeray
Dec 16, 2022, 11:20 PM ISTराजकारण एकीकडे तर वैयक्तिक संबंध एकीकडे, किशोरी पेडणेकर-सोमय्या आमनेसामने
एकमेकांचे हार्डकोर राजकीय वैरी (Maharashtra Politics) असलेले सोमय्या आणि पेडणेकर हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी भेटले.
Dec 16, 2022, 08:51 PM ISTWarkari Angry On Sushma Andhare | सुषमा अंधारेंची हकालपट्टी करा - पाहा नाशिकमध्ये वारकऱ्यांचे अनोखं आंदोलन
Evict Sushma Andharen - Watch the unique protest of Warkaras in Nashik
Dec 16, 2022, 06:40 PM IST