कडोंमपा निवडणूक : प्रभाग क्र. ९१ ते १२२ चा निकाल
राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.
Nov 2, 2015, 08:52 AM ISTकेडीएमसी निवडणूक : पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९०चा निकाल
यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत थो़डी वाढ झाली असली तरी मतदान ४७ टक्के झालंय. आज केडीएमसी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे.
Nov 2, 2015, 08:46 AM ISTकडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल
राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.
Nov 2, 2015, 08:28 AM ISTकोल्हापूर निकाल : काँग्रेस - राष्ट्रवादी सत्ता स्थापण्याच्या तयारीत
राज्यात प्रचंड गाजलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता हाती आलीय. या निवडणुकीनं त्रिशंकू अवस्थेचं चित्र उभं केलंय.
कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात होतेय.. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विशेष चुरस सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये आहे. पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल.
Nov 2, 2015, 08:19 AM ISTLIVE UPDATE : शिवसेना ५१, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, इतर ११
शिवसेना-भाजपच्या आरोप-प्रत्यारोपात रंगलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल.
Nov 2, 2015, 08:05 AM ISTकेडीएमसी निवडणूक : सेना खासदार, आमदारांना नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग
निवडणूक प्रचारात शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार खडाजंगी उडालेली पाहिली. आता दोन्ही राजकीय पक्षांना पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु केलेत. शिवसेना खासदार, आमदार यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग झालास, असा आरोप शिवसेनेने केलाय.
Nov 1, 2015, 04:21 PM ISTकेडीएमसीत भाजप-शिवसेनेत खरी चुरस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 02:36 PM ISTभाजपनं पेपरमधून पत्रकं वाटली, शिवसेनेचा आरोप, करणार तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2015, 01:10 PM ISTआरटीआय कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्याची सेनेतून हकालपट्टी
आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्याची सेनेतून हकालपट्टी
Oct 31, 2015, 07:09 PM IST'एकनाथ शिंदेंच्या जीवावर चंद्रकांत पाटील सुभेदार'
'एकनाथ शिंदेंच्या जीवावर चंद्रकांत पाटील सुभेदार'
Oct 30, 2015, 12:44 PM ISTउद्धव ठाकरे यांचे कोल्हापुरातील भाषण
Oct 28, 2015, 10:21 PM ISTकामं केलं नाही, बाळासाहेबांचं नाव घेऊन मतं मागताहेत - राज ठाकरे
नाशिकमधील कामाचा आढावा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा गड सर करण्याचा प्रयत्न केला.
Oct 28, 2015, 08:22 PM ISTआमच्या मित्रांच्या पोटात दुखतं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कल्याण डोंबिवलीचा विकास कोण करणार तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष करणार, गेल्या १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने कल्याण डोंबिवलीचं 'कल्याण' केले असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला.
Oct 28, 2015, 07:53 PM ISTमीरारोडमध्ये शिवसेना नेत्यावर गोळीबार; प्रकृती अत्यवस्थ
मुंबईनजिक मीरारोड भागातील काशिमिरा इथं मंगळवारी रात्री उशीरा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यावर गोळीबार करण्यात आलाय.
Oct 28, 2015, 11:59 AM IST