आदित्य ठाकरेंचा डोंबिवलीत रोड शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:07 AM ISTकोल्हापूर महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडून प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 08:14 PM ISTव्हिडिओ: अमळनेर इथं भाजप-शिवसेना नेत्यांची शेतकऱ्यांना मारहाण
जनतेच्या विकासाचा आणि भल्याचा दावा भाजप शिवसेना युतीचं राज्य सरकार करत आहे. मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांवरती लाथाबुक्क्यांचा प्रहार करत आहेत. जळगाव भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले अमळनेर बाजार समितीचे सभापती उदय वाघ आणि शिवसेनेचे अमळनेर तालुका अध्यक्ष असलेले अनिल अंबर पाटील यांनी अमळनेर बाजार समितीचा बाजार मांडल्याचा आरोप होतोय.
Oct 25, 2015, 02:13 PM ISTकडोंमपा निवडणूक: आमची लढाई शिवसेनेसह सर्वच पक्षांविरोधात - पंकजा मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 02:12 PM ISTअमळनेर इथं भाजप-शिवसेना नेत्यांची शेतकऱ्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 01:47 PM ISTकडोंमपा निवडणूक: 'त्या' जाहिरातीवरून सेना-भाजपमध्ये वाद
Oct 25, 2015, 09:13 AM ISTशिवसेनेची टीका, मुख्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय.
Oct 24, 2015, 08:21 AM ISTआवाज कोणाचा... शिवसेनेचा पण आवाजाचं सीमोल्लंघन
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी आवाजाची मर्यादा ओलांडलीय. हायकोर्टानं 60 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र शिवसेना नेत्यांनी ही मर्यादा ओलांडली.
Oct 23, 2015, 05:31 PM ISTदसरा मेळावा: संजय राऊत यांचं संपूर्ण भाषण
Oct 22, 2015, 11:36 PM ISTशिवतीर्थावरील उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2015, 10:03 PM ISTमंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे- उद्धव ठाकरेंची घोषणा
शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मंदिर वही बनायेंगे, तारिख नही बतायेंगे असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे. राम मंदिर बांधण्याच्या घोषणा पोकळ असल्याची टीकाही उद्धव यांनी केली.
Oct 22, 2015, 07:57 PM ISTभाजप-शिवसेना नात्याबाबत सामान्य शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2015, 07:02 PM IST'त्या' पोस्टरमुळे शिवसेनेची अडचण वाढली, काँग्रेसची तक्रार
शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईत काही ठिकांणी लावलेल्या वादग्रस्त पोस्टरमुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. या पोस्टरवर काँग्रेसने आक्षेप घेतलाय.
Oct 22, 2015, 01:56 PM ISTशिवसेनेचा दसरा मेळावा, मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त
दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनाचा दसरा मेळावा आज होतोय. दसरा मेळाव्याला महाराष्ट्रभरातून शिवसैनिक येण्याची शक्यताय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलाय.
Oct 22, 2015, 10:10 AM ISTगिरीश बापट यांचा शिवसेनेला इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 04:02 PM IST