मुंबई | शिवसेना | आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 06:14 PM ISTमुंबई| शिवसेना| सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय उद्धवच घेतील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 06:14 PM ISTमुंबई | शिवसेनेकडून आता वाघाची अंगठी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 09:05 PM ISTमुंबई | मातोश्रीवर ज्येष्ठ नेत्यांची तातडीने बैठक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 06:44 PM ISTमातोश्रीवर नेत्यांची महत्वाची बैठक, काय आहे कारण?
मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही तातडीची बैठक बोलवली आहे.
Jan 22, 2018, 02:25 PM ISTलोकसभेसाठी शांतिगिरी महाराजांनी स्वत:च केली उमेदवारी जाहीर
औरंगाबाद लोकसभेसाठी औरंगाबादच्या शांतिगिरी महाराजांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलीये. मात्र, यावर भाजप मूग गिळून गप्प आहे.
Jan 22, 2018, 12:26 PM ISTनाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंचा थेट सवाल
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल विचारलाय.
Jan 19, 2018, 07:26 PM ISTमुंबई । नाणार प्रकल्प होऊ देणार नाही - नारायण राणे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 05:38 PM ISTनाणार प्रकल्प : पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव - राणे
कोकणात राजापूर येथील नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा घणाघाती आरोप राणे यांनी यावेळी केला.
Jan 19, 2018, 04:10 PM ISTशिवसेनेबाबतची ‘ती’ बातमी चुकीची, अखेर नवाजुद्दीनचा खुलासा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार असल्याने या सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
Jan 19, 2018, 12:59 PM ISTशिवसेनेच्या खासदारांनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
राज्यातल्या योजनांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Jan 19, 2018, 12:22 AM ISTशिवसेनेतील फूट उघड, ‘या’ नेत्याने दिला राजीनामा?
नवी मुंबई महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेते आणि स्थायी समिती सदस्य असलेले विजय चौगुले यांनी स्थायी समिती सदस्य चा राजीनामा दिला आहे?
Jan 18, 2018, 11:50 AM ISTठाणे जि.प.निवडणुकीत शिवसेनेचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष
ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूकीत सोमवारी पार पडली.
Jan 16, 2018, 08:30 AM ISTठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवडणूक
ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राजकिय पक्षांचे लक्ष लागले आहे.
Jan 15, 2018, 08:20 AM IST'त्या' न्यायाधिशांवर पक्षपाती कारवाई होऊ नये - उद्धव ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायधिशांनी पत्रकार परिषद घेतली आणि देशभर एकच खळबळ उडाली. त्यानंतर देशभरातील अनेक व्यक्तिंनी न्यायाधिशांच्या कृतीबद्दल प्रतिक्रिया दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाबाबत प्रतिक्रीया दिली आहे.
Jan 13, 2018, 04:32 PM IST