shiv sena

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांवर सुनावणी

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबई महानगरपालिकेतल्या ६ नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी झाली.

Jan 11, 2018, 04:27 PM IST

मुंबई | नाणार प्रकल्प | जमीन प्रकरणात शिवसेनेचेच लोक - निलेश राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 06:16 PM IST

गिरीश बापटांच्या व्यक्तव्यावर खासदार संजय राऊतांनी घेतली फिरकी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 05:33 PM IST

राजापूर नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध हा देखावा - राणे

नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेवरच विरोधकांनी हल्लाबोल केलाय. खालपासून वरपर्यंत सत्ता असणाऱ्या शिवसेना हा प्रकल्प का बंद पाडत नाही, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आलाय.

Jan 10, 2018, 04:30 PM IST

मुंबई | नाणार वादात राज-राणेंची उडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 04:11 PM IST

अशोक सावंत हत्याप्रकरण : एका अल्पवयीन मुलाला अटक

शिवसेना माजी नगरसेवक अशोक सावंत हत्याप्रकरणात एका अल्पवयीन मुलाला समता नगर पोलिसांनी काल अटक केली आहे.

Jan 10, 2018, 02:58 PM IST

‘त्या’ लँड माफियांना शिवसेनेचा वरदहस्त - नितेश राणे

नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प जाहीर होण्याआधी राजापूर आणि परिसरात मोठ्याप्रमाणात लँड माफियांनी जमीनी खरेदी झाल्याचा पुरावा झी 24 तासाच्या हाती लागलाय. 

Jan 10, 2018, 11:27 AM IST

‘त्या’ लँड माफियांना शिवसेनेचा वरदहस्त - नितेश राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 09:43 AM IST

राजापूर नाणार प्रकल्प : गुजरातच्या लँड माफियांसाठीच उद्योग - शिवसेना

गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

Jan 9, 2018, 10:28 PM IST

मुंबई | शिवसेना लोकप्रतिनिधींच्या झालेल्या हत्या आणि हल्ले!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 09:37 PM IST

शिवसेना लोकप्रतिनिधींच्या झालेल्या हत्या आणि हल्ले!

शिवसेनेच्या नेत्यावर किंवा लोकप्रतिनिधींवर हल्ल्याची ही घटना पहिलीच नाहीये.

Jan 8, 2018, 01:42 PM IST

...तर याला विकासाची स्वप्न म्हणता येणार नाही - उद्धव ठाकरे

मेक इन इंडियाच्या धोरणामुळे कोकणची राख होणार असून गुजरातमध्ये मात्र विकासाची रांगोळी काढली आहे, असा विकास शिवसेना मुळीच सहन करणार नसल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशी येथे केलं.

Jan 8, 2018, 08:41 AM IST

उल्हासनगर | शाळेच्या उद्घाटनावरुन शिवसेना-भाजपात जुंपली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 6, 2018, 08:41 PM IST

मुंबई । तिहेरी तलाकवर चर्चा होते, मात्र अॅट्रोसिटीवर नाही - संजय राऊत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 07:41 PM IST