राजकीय नेत्यांचे फोन टॅप होतात: उद्धव ठाकरे
भाजपची सत्तालोलूपता उबग आणणारी: उद्धव ठाकरे
Feb 5, 2018, 08:25 AM IST२०१४ साली शिवसेनेशी युती का तुटली?, यावर जेटलींचा गौप्यस्फोट
शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो.
Feb 4, 2018, 09:36 PM IST'आता बस झालं, एकटं लढणार आणि जिंकणार'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर सभेत भाजपचं नाव न घेता इशारा दिला आहे.
Feb 4, 2018, 01:57 PM ISTआता माघार नाही, धनुष्यातून बाण सुटलाय : संजय राऊत
आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, त्यामुळे आता माघार नाही, असे सांगत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिलाय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एएनआयला माहिती दिली. त्यावेळी राऊत यांनी भाजपला इशाराही दिला. २०१९ ला भाजप संपलेला असेल असे सूचीत केले.
Feb 2, 2018, 04:29 PM ISTगुजरात निवडणूक ट्रेलर, राजस्थान पोटनिवडणूक मध्यांतर तर २०१९ ला सिनेमा ; सेनेचा भाजपला इशारा
आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, २०१९ ला भाजपचा क्लायमॅक्स असेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेने केलेय.
Feb 2, 2018, 11:27 AM ISTआज मुंबई महानगरपालिकेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प
मुंबई महानगरपालिकेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे याकडे लक्ष लागले आहे.
Feb 2, 2018, 09:15 AM ISTमुंबई । आज मुंबई महानगरपालिकेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 2, 2018, 12:25 AM ISTरत्नागिरी । फेब्रुवारीत उद्धव ठाकरे यांचा नाणार दौरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 03:03 PM ISTमला शिवसेनेची ऑफर - एकनाथ खडसे
काँग्रेस नेत्यासोबत ‘कॉफी पे चर्चा’ केल्यामुळे नाराज एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचवेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मला शिवसेनेकडून ऑफर आली होती. पण मी ती धुडकावली, असे खडसे म्हणालेत.
Feb 1, 2018, 12:02 AM ISTउद्धव ठाकरेंचे ‘सामना’तून एकनाथ खडसेंना चिमटे!
शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना डिवचले.
Jan 31, 2018, 09:25 AM ISTमुंबई | SEZ प्रस्तावावरून सेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 08:45 PM ISTऔरंगाबाद | शिवसेनेबाबतचा निर्णय दिल्लीत घेतला जाईल - पृथ्वीराज चव्हाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 08:14 PM ISTराज्य मंत्रीमंडळ बैठकीत शिवसेनेकडून CMना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत आज शिवसेनेच्या तीन मंत्र्यांनी पहिल्यांदाच एकत्र येत मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
Jan 30, 2018, 07:27 PM ISTशिवसेनेसोबत काँग्रेसची आघाडी नाही - अशोक चव्हाण
शिवसेनेसोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी होऊ शकत नसल्याची भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.
Jan 30, 2018, 06:29 PM ISTशिवसेना एनडीएतून बाहेर पडणार?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 08:12 PM IST