shiv sena

महाराष्ट्र विकासआघाडीच्या सत्ता स्थापनेविरोधातील याचिका SC ने फेटाळली

महाराष्ट्र विकासआघाडीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

Nov 29, 2019, 03:29 PM IST
Shiv Sena Top Leaders At Hutatma Chowk PT9M56S

मुंबई | हुतात्मा चौकात पोहोचले शिवसेना नेते

मुंबई | हुतात्मा चौकात पोहोचले शिवसेना नेते

Nov 29, 2019, 03:20 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.  

Nov 29, 2019, 02:09 PM IST

लपून-छपून का, महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे! - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विकासआघाडी सरकारवर पहिल्या दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.  

Nov 29, 2019, 12:26 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा शनिवारी विश्वासदर्शक ठराव

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव उद्याच मांडण्याची शक्यता आहे. 

Nov 29, 2019, 11:40 AM IST

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री नावाची नवी पाटी

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. 

Nov 29, 2019, 10:44 AM IST

आता भैय्यांचं काय, पल्लवी जोशीच्या पतीचा सवाल

गुंड पक्ष सत्तेत आल्यानंतर माझ्यासारख्या.... 

Nov 29, 2019, 10:17 AM IST

काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदावर दावा, राष्ट्रवादी काय घेणार निर्णय?

 काँग्रेस उपमुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे.  

Nov 29, 2019, 09:24 AM IST
Shiv Sena Sanjay Raut On Uddhav Thackeray Sworn In As Chief Minister Of Maharashtra PT1M30S

मुंबई : आज बाळासाहेब ठाकरे असते तर... - संजय राऊत

मुंबई : आज बाळासाहेब ठाकरे असते तर... - संजय राऊत

Nov 28, 2019, 10:25 PM IST
Shiv Sena Eknath Shinde Sworn In As Cabinet Minister PT3M15S

मुंबई | एकनाथ शिंदे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई | एकनाथ शिंदे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Nov 28, 2019, 07:10 PM IST
Shiv Sena Shubash Desai Sworn In As Cabinet Minister PT2M29S

मुंबई | सुभाष देसाई यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई | सुभाष देसाई यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Nov 28, 2019, 07:05 PM IST

राज ठाकरे यांना उद्धव यांचे निमंत्रण, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार

महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार आहे.  उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.  

Nov 28, 2019, 02:41 PM IST

मोदींकडून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन, सहकार्याचे आश्वासन - राऊत

शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन स्वत: अभिनंदन केले आहे.  

Nov 28, 2019, 01:23 PM IST

अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत.  

Nov 28, 2019, 11:54 AM IST

भाजपवर 'सामना'च्या अग्रलेखातून ताशेरे, दिल्लीपुढे गुडघे टेकले नाहीत तर...

दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, ढोंगाशी हातमिळवणी केली नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 

Nov 28, 2019, 10:56 AM IST