उद्धव ठाकरेंसमोर ही असणार आव्हाने?
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. मुख्यमंत्रिपद सांभाळताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
Nov 28, 2019, 10:01 AM ISTउद्धव ठाकरेंनी यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण जवळ !
उद्धव ठाकरे आता संसदीय राजकारणात उतरलेत. उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झालेत.
Nov 28, 2019, 09:40 AM ISTउद्धव ठाकरे सरकारचे असे असणार खातेवाटप
उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, हे स्पष्ट झाले आहे.
Nov 28, 2019, 09:02 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरे घेणार आज मुख्यमंत्री पदाची शपथ
उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे.
Nov 28, 2019, 08:30 AM ISTमुंबई । जयंत पाटील घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ
उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव निश्चित झाले आहे.
Nov 28, 2019, 08:25 AM ISTमुंबई । उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री शपथ सोहळ्याची जोरदार तयारी
आज नव्या सरकारचा आज शपथविधी सोहळा होणार आहे. उद्धव ठाकरे हे आज शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवतिर्थ अर्थात शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी शिवाजी पार्कवर जय्यात तयारी करण्यात आली आहे.
Nov 28, 2019, 08:20 AM ISTउपमुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला, राष्ट्रवादीचे जयंत पाटील घेणार शपथ
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे.
Nov 28, 2019, 08:03 AM ISTउद्धव ठाकरे यांनी 'सामना'चे संपादकपद सोडले
आजचा 'सामना' विशेष आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे 'सामना'चे संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडले आहे.
Nov 28, 2019, 07:31 AM ISTमुंबई | अब की बार...उद्धव ठाकरे सरकार
मुंबई | अब की बार...उद्धव ठाकरे सरकार
Mumbai People Celebrate As Shiv Sena Uddhav Thackeray To Become CM
अजित पवार आमच्यासोबत - संजय राऊत
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड आज झाली. घाईगडबडीत आलेल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त हाती आले आहे.
Nov 26, 2019, 03:38 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री - संजय राऊत
मुंबई | उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री - संजय राऊत
Nov 26, 2019, 03:35 PM IST