राज्यात कोरोनाचे ५,०२७ नवीन रुग्ण
महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus) ११,०६० रुग्ण ठणठणीत बरे झालेत.
Nov 6, 2020, 09:42 PM ISTराज्यपाल आमदार यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने (Maha Vikas Aghadi Government) अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) बंद लिफाप्यात सादर केली आहे.
Nov 6, 2020, 08:32 PM ISTदिवाळी साजरी करताना ही घ्या खबरदारी, मार्गदर्शक सूचना जारी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Nov 5, 2020, 08:58 PM ISTराज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर
राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
Nov 5, 2020, 08:14 PM ISTCoronavirus : राज्यासाठी चांगली बातमी, रिकव्हरी रेट ९० पेक्षा जास्त
आज नव्याने ५ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर १२५ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे.
Nov 4, 2020, 10:28 PM ISTमुंबई मेट्रो कारशेड : केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या अधिकारांचे हनन - सुप्रिया सुळे
मेट्रो कारशेडच्या जागेवरुन आता राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे. केंद्राकडून या जागेवर दावा केल्याने कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Nov 3, 2020, 03:06 PM ISTकाँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही - अशोक चव्हाण
शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार असूनसुद्धा काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे मोठे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
Oct 31, 2020, 02:17 PM ISTमुंबईतील 'या' चहा विक्रेत्याची जोरदार चर्चा
मुंबईतील एका चहा विक्रेत्याची सध्या जोरदार चर्चा आहे. कोण आहे हा चहा विक्रेता आणि त्याची एवढी चर्चा का होत आहे.
Oct 31, 2020, 08:36 AM ISTतुमची कंगना तर आमची उर्मिला !
तुमची कंगना तर आमची उर्मिला असं म्हणत शिवसेनेनं हा जोर का झटका धीरे से लगेची तयारी केलेली दिसत आहे.
Oct 31, 2020, 06:56 AM ISTराज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.
Oct 30, 2020, 10:04 AM ISTमुंबई | बिग बॉस शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य
मुंबई | बिग बॉस शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य
Oct 28, 2020, 05:40 PM ISTशिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी
शिवसेना खासदार संजय तथा बंडू जाधव यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार नानलपेठ पोलिसात केली आहे.
Oct 28, 2020, 10:16 AM ISTकाश्मिरात तिरंगा असुरक्षित, हा भाजपचा पराभव - शिवसेना
लडाख कौन्सिलच्या निवडणुका भाजपने जिंकल्या व त्याचा विजयोत्सवही साजरा केला. पण मुख्य कश्मीरात तिरंगा फडकवता येत नाही हा पराभव आहे.
Oct 28, 2020, 08:41 AM ISTकोरोनाबाबत एक चांगली बातमी, पण गाफिल राहून चालणार नाही!
राज्यात कोवीड रूग्णसंख्या वाढ लक्षणीयरित्या कमी होत आहे. परंतु दिवाळी आणि हिवाळा कोरोना वाढीसाठी पोषक तर ठरणार नाही ना, याची चिंता आहे.
Oct 28, 2020, 07:31 AM IST'बिहार निवडणुका संपल्या की राज्यात शिवसेना विरोधी पक्षात बसेल'
आमदार रवी राणांचे भाकीत
Oct 27, 2020, 04:26 PM IST