Karnataka Elections 2023 : ठाकरे गट कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात, इतक्या जागा लढवणार
Karnataka Elections 2023 : ठाकरे गट कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे. ठाकरे गटाकडून काही मोजक्याच जागा लढविण्यात येणार आहे. कर्नाटकात भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने लक्ष लागले आहे.
Apr 21, 2023, 03:48 PM ISTMaharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव
Maharashtra Assembly Election 2023: भाजपचे (BJP) प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केले आहे. (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा नाही तर युती म्हणून 288 जागा ( Political News) लढवणार आहोत. (Maharashtra Elections) त्यानंतर...
Mar 18, 2023, 12:10 PM ISTUddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवीन घटना बनवण्याचे काम सुरू
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray new constitution is underway
Mar 6, 2023, 06:30 PM ISTUddhav Thackeray New Political Party : कसा असेल उद्धव ठाकरे यांचा नवीन पक्ष? कोण असेल पक्ष प्रमुख?
Uddhav Thackeray New Political Party : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. मिंध्येंच्या हातात धनुष्यबाण दिला. पण, चेहरा चोरासारखा झाला अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.
Mar 6, 2023, 04:14 PM IST'तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो', उद्धव ठाकरे यांचे एकनाथ शिंदेना थेट आव्हान
Political News : शिवसेना ( Shiv Sena) आणि धनुष्यबाण हातातून निसटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना थेट आव्हान दिले आहे.
Feb 18, 2023, 02:34 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे आता 'शिवसेना' आणि 'धनुष्य बाण' चिन्हावर दावा करणार, उचलणार मोठे पाऊल
Political News : धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना ( Shiv Sena) हे नाव हातातून निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता मोठं पाऊल उचलले आहे. (Maharashtra Politics)
Feb 18, 2023, 02:12 PM ISTUddhav Thackeray : 'शिवसेना' नाव निसटल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मांडणार जाहीर भूमिका
Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आपल्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करणार आहेत. 'शिवसेना' (Shiv Sena) नाव निसटल्यानंतर पहिल्यांदाच ते आपली जाहीर भूमिका मांडणार आहेत.
Feb 18, 2023, 11:54 AM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्याकडून 'शिवसेना' गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या 'या' फोटोची चर्चा
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने काल 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' शिंदे गटाला बहाल केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची जोरदार चर्चा होत आहे.
Feb 18, 2023, 11:24 AM ISTUddhav Thackeray : आता उद्धव ठाकरे 'शिवसेना' हे नाव वापरु शकतात का?
Shiv Sena : शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेलेत. त्यानंतर शिंदे गटाने थेट शिवसेनेवर दावा केला होता. ( Political News ) आता निवडणूक आयोगाचा निकालही शिंदे गटाच्या बाजुने लागला आहे. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे यांना 'शिवसेना' नाव वापरता येणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Feb 18, 2023, 10:06 AM ISTPolitical News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 'या' जिल्ह्यात केवळ सहा महिन्यात दुफळी
Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे. निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
Feb 14, 2023, 02:07 PM ISTMumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?
Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.
Jan 23, 2023, 08:57 AM ISTPolitics News : कोण होणार शिवसेना पक्षप्रमुख? 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरे यांची खूर्ची जाणार का?
Shiv Sena President: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल 23 जानेवारी रोजी संपत आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात शिवसेना पक्षावर नियंत्रण मिळविण्याबाबत लढाई सुरु आहे. असे असताना आता नव्या पक्ष प्रमुख निवडीबाबत खास रणनिती आखण्याची तयारी सुरु झाली आहे.
Jan 21, 2023, 02:53 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदी कायम?, ठाकरे गटाला आता 'ही' मोठी चिंता
Maharashtra Political News : निवडणूक आयोगात धनुष्यबाणावरुन उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात लढाई सुरु आहे. (Uddhav Thackeray) मात्र ठाकरे गटाला चिंता सतावतेय ती पक्षप्रमुखपदाची. कारण उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची 5 वर्ष पूर्ण होत आहेत.
Jan 11, 2023, 01:31 PM ISTMumbai Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी, शिंदे गटाकडून 12 जणांवर मुंबईची जबाबदारी
Mumbai Municipal Election : मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी शिंदे गटानं देखील जोरदार तयार सुरु केलीय.
Jan 5, 2023, 07:51 AM ISTPolitical News : ठाकरे गटाला शिंदे गट देणार पुन्हा दे धक्का, या अभिनेत्यासह आमदार, नगरसेवक करणार प्रवेश?
Maharashtra Political : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा धमाका पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा राजकीय नेत्यांची पळवापळवी दिसून येत आहे.
Dec 18, 2022, 09:59 AM IST