shiv sena ubt mla

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी जवळीक? शिवसेना UBT आणि भाजपमधील दुरावा कमी होतोय? शिंदेंच्या आमदारांच्या पोटात गोळा?

Shivsena UBT : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांच्यतील दुरावा काहीसा कमी झालाय का अशी चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.. त्यामुळे ठाकरे फडणवीसांमधील दरी कमी झाल्याचं बोललं जातंय.

Dec 19, 2024, 05:13 PM IST