sharukh khan

ऐश्वर्याने शाहरुखबाबत केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉयने एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडचा रोमांस किंग शाहरूख खानवर गंभीर आरोप लावले आहेत. शाहरुखबाबत तिने काही खुलासे केले आहेत. ऐश्‍वर्या रॉय बच्‍चनला जेव्हा तिच्या सिनेमामधील करिअरबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने हे खुलासे केले. तिने म्हटलं की एक वेळ अशी होती जेव्हा आम्ही एकसोबत अनेक सिनेमे करत होतो. पम अचानक सगळे प्रोजेक्ट्स संपले. मी कोणालाही काहीही जावून विचारलं नाही आणि समोरच्यानेही काहीही नाही सांगितलं. त्याने असं का केलं हे मी त्याला जाऊन नाही विचारलं कारण ते माझ्या आत्मसन्माना विरोधात होतं.

Oct 12, 2016, 06:54 PM IST

करण जोहरच्या 'ये दिल है मुश्किल'मध्ये शाहरुख....

शाहरुख खान आणि करण जोहरची सुप्रसिद्ध जोडी 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

Aug 23, 2016, 12:58 PM IST

शाहरुख खानने दिल्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. रेड चिली या कंपनीने  सामना वृत्तपत्रात शुभेच्छांची जाहिरात दिली आहे. रेड चिली ही शाहरुख खान आणि गौरी खान यांची कंपनी आहे. 

Jul 27, 2016, 12:05 PM IST

अबराम खानला आमीर खानने दिलं गिफ्ट

बॉलिवूडच्या किंग खानने त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं त्यावेळेस बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते यामध्ये सुपरस्टार आमीर खान देखील याचं देखील नाव होतं.

May 19, 2016, 10:07 PM IST

किंग खानला पाहून रणवीर सिंगला आली चक्कर

बॉलिवूडचा किंग खान हा फक्त प्रेक्षकांवरच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या हृद्यावर देखील राज करतो. शाहरुख खानला मानणारे अनेक स्टार बॉलिवूडमध्ये आहेत.

Mar 12, 2016, 03:17 PM IST

महिलेने शाहरुख खानच्या कानाखाली लगावली

बॉलिवूडचा किंग खान त्याचा आगामी चित्रपट फॅनच्या ट्रेलरच्या लाँचिंगच्या वेळेस एक अशी गोष्ट सांगितली ज्याचा आपण विचार ही केला नसेल. 

Mar 4, 2016, 09:22 AM IST

शाहरुख खानच्या फॅन सिनेमाचा ट्रेलर रिलीज

शाहरुख खान याचा फॅन या आगामी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.  किंग खानचा हा ट्रेलर रिलीज होताच अनेकांना त्याला पंसती दाखवली. या सिनेमाचा ट्रेलर शाहरुखच्या डर या सिनेमाची आठवण करुन देतो. 

Feb 29, 2016, 11:04 PM IST

बॉलिवूड कलाकारांनी असं केलं होतं प्रेयसीला प्रपोज

फेब्रुवारी महिन्याचा सर्व तरुणाई मोठ्या उत्साहाने वाट पाहात असते. प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या या महिन्यात व्हॅलेंटाईन विकमध्ये वेगळे-वेगळे डे साजरे केले जातात. कॉलेजमध्ये तर या दिवसांची मोठी धूम असते. बॉलीवूडच्या कलाकारांनी देखील अभिनेत्रींना प्रपोज केलंय. पाहा कसं ते.

Feb 8, 2016, 05:08 PM IST

शाहरूख खानकडे एका वस्तूसाठी पैसे नाहीत

बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खान सध्या अडचणीत आहे.

Feb 3, 2016, 03:55 PM IST

एका चित्रपटातून ५०० कोटी कमवणारे देश कसे सोडून जातील - कुरेशी

देशात सुरू असलेल्या असहिष्णूतेच्या वादावर अनेकांकडून अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. शाहरूख खान आणि आमिर खान यांनी असहिष्णूतेच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावर अजूनही टीका होत आहे.

Jan 31, 2016, 05:59 PM IST

शाहरुख खान यापुढे रोहित शेट्टीसोबत काम नाही करणार ?

दिलवालेचा बॉक्स ऑफिसवरचा परिणाम आल्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे की आता शाहरुख खान आणि रोहित शेट्टी पुन्हा सोबत काम करणार की नाही? याला कारणही तसेच आहे. फ्लॉप सिनेमे बनवणा-या दिग्दर्शकांसोबत शाहरुखने काम करण्याची हिंमत पुन्हा दाखविलेली नाही. 

Dec 28, 2015, 10:07 PM IST

'बाजीराव'पासून शाहरुखने घेतली धास्ती

शाहरुख खानचा 'रईस' आणि सलमान खानचा 'सुल्तान'  हे दोन्ही सिनेमे २०१६ मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार होते.

Dec 21, 2015, 07:30 PM IST

'दिलवाले' चित्रपटातल्या या गोष्टी तुम्हाला निराश करू शकतात

शाहरूख खान, काजोल, वरूण धवन आणि कृति यांचा दिलवाले चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहण्याआधी या चित्रपटा विषयी काही गोष्टी तुम्हांला माहिती असणे गरजेचे आहे.

Dec 19, 2015, 03:04 PM IST

Video : कपिलच्या शोमध्ये 'गुत्थी'चा गेरूआ डान्स

 कॉमेड़ी नाइट्स विथ कपिल या शोमध्ये या रविवारी शाहरूख खान आणि त्याची दिलवालेची टीम दिसणार आहे.

Dec 18, 2015, 06:47 PM IST