shani vakri 2023

Shani Vakri 2023 : शनीच्या उलट्या चालीमुळे 5 राशींवर साडेसाती; आव्हानात्मक काळाला होईल सुरुवात

Shani Vakri 2023 : शनी देव सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. शनीच्या उलटी चालमुळे काही राशींच्या लोकांना साडेसाती, धैय्याचं संकट कोसळणार आहे. 

Jun 30, 2023, 12:44 PM IST

Shani Vakri 2023 : शनीची उल्टी चाल 'या' राशींसाठी ठरणार लाभदायक; धनलाभ होण्याची शक्यता!

Shani Vakri 2023 Effects : 17 जून रोजी शनिदेव स्वराशी कुंभ राशीत वक्री झालेत. वक्री शनि जरी अशुभ मानला जात असलं तरी काही राशींसाठी तो फलदायीही ठरू शकतो. जाणून घेऊया याचा सकारात्मक परिणाम कोणत्या राशींवर होणार आहे. 

Jun 29, 2023, 06:12 PM IST

Shani Margi 2023 : 'या' दिवशी शनि मार्गी होणार?, या राशींच्या लोकांना मोठा फायदा

Shani Margi Date :  शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे शनि मार्गी होणार असल्याने अनेकांच्या जीवनात आनंद येणार आहे. शनीला न्याय देणारा आणि कर्म देणारा देखील म्हटले जाते.  

Jun 29, 2023, 12:40 PM IST

वक्री शनीने बनवला केंद्र त्रिकोण राजयोग, 'या' 5 राशीच्या लोकांना मिळेल नवीन नोकरी, उत्पन्नातही होणार वाढ!

Vakri Shani 2023 in Kumbh Effects : वक्री शनीने केंद्र त्रिकोण राजयोग तयार केला आहे. त्यामुळे याचा राशींवर मोठा परिणाम होणार आहे. काही राशींच्या लोकांना नोकरीची मोठी संधी प्राप्त होणार आहे. तसेच त्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. त्यांच्यासाठी केंद्र त्रिकोण राजयोग चांगला आहे. 

Jun 24, 2023, 08:12 AM IST

शनी वक्रीनंतर कधी होणार मार्गी? 'या' राशींना लागणार बंपर लॉटरी

Shani Margi 2023 Date : शनी सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनी वक्रीनंतर आता शनी मार्गी कधी लागणार आहे. त्यामुळे तुमच्या नशिबात धनलाभ आहे का जाणून घ्या. 

Jun 23, 2023, 11:21 AM IST

Rajyog 2023 : मूलत्रिकोण, परिवर्तन राजयोगामुळे 4 राशींना अचानक धनलाभ होणार? करिअर आणि व्यवसायात यश

Rajyog 2023 : सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलणारा आणि कर्माचा कारक शनी कुंभ राशीत आहेत. शनि वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. मूलत्रिकोण, परिवर्तन राजयोगामुळेही  4 राशींना अचानक धनलाभ होणार आहे.

Jun 21, 2023, 09:41 AM IST

महागोचर : पुढील 140 दिवस 'या' 5 राशीच्या लोकांवर शनिची कृपा, धनसंपत्तीसह मिळणार मोठे यश

Shani Vakri 2023 effects on zodisc signs: शनी वक्री झाल्यामुळे काही राशींवर याचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. आता 4 नोव्हेंबरपर्यंत शनीची उल्‍टी चाल यामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे.

Jun 18, 2023, 08:39 AM IST

Shani Vakri 2023 : आज शनिदेव वक्री! तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत जुळून आला केंद्र त्रिकोण आणि शश महापुरुष राजयोग

Shani Vakri 2023 : तब्बल 30 वर्षांनी शनिदेवी कुंभ वक्री स्थितीत येणार आहे. या शनिदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप तर काही राशींच्या आयुष्यात चांदीच चांदी असणार आहे. 

Jun 17, 2023, 07:44 AM IST

Shani Amavasya : शनि अमावस्येला जुळून येत आहेत 3 शुभ योग, साडेसाती असणाऱ्यांनी करा 'हे' उपाय

Shani Amavasya : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 17 जून अतिशय खास आहे. कारण यादिवशी 3 शुभ योग जुळून आले आहेत. आषाढी अमावस्या (Ashadha Amavasya 2023 ) म्हणजेच शनि अमावस्या, शनि वक्री (shani vakri 2023) त्याशिवाय या दिवशी सूर्य चंद्र मिथुन राशीत भेटणार आहे. 

Jun 16, 2023, 10:51 AM IST

वृषभ राशीत बुध-चंद्र युती ! 'या' राशींच्या लोकांच्या हाती अचानक पैसा, नवीन नोकरीची मिळणार ऑफर

Budh Chandra Gochar 2023 in Taurus : बुध आणि चंद्र हे एकाच राशीत येत आहे. त्यांच्या या नवा युतीमुळे नवीन योग होत आहेत. या नवीन योगामुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. तसेच नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अचानक धनलाभ आणि पैसा मिळेल.

Jun 16, 2023, 09:07 AM IST

Shani Vakri 2023 : 4 दिवसांनी 'या' लोकांच्या आयुष्यात येणार मोठे वादळ, शनी बरोबर राहू-केतू होणार वक्री

Shani Rahu Ketu Vakri 2023 : अनेकांना शनी साडेसाती तसेच शनी पिडा याची भीती वाटत असते. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. 2023 च्या सुरुवातीला म्हणजे 17 जानेवारीलाच शनीने स्वत:च्या राशीने 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Jun 16, 2023, 08:26 AM IST

Kendra Trikone Rajyog : केंद्र त्रिकोण 'या' अद्भुत राजयोगामुळं कोणत्या राशींवर शनि होणार प्रसन्न?

Shani Vakri 2023 : शनिदेवाचं नाव घेतलं की जाचकाला घाम फुटतो. शनिची वक्रदृष्टी आयुष्यात भूकंप येतो. पण शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत, जो काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

Jun 12, 2023, 03:26 PM IST

Surya Shani Gochar 2023 : सूर्य-शनी गोचरमुळे 'या' राशींची बल्लेबल्ले

Sun Transit 2023 : लवकरच सूर्य आणि शनि गोचर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीचं एकत्र येणं हे खूप महत्त्वाचे मानले जाते. सूर्य शनीच्या युतीमुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.  (Surya Shani Gochar 2023 Effect)

Jun 12, 2023, 02:39 PM IST

30 वर्षांनी शनिची कुंभ राशीत उलटी चाल; 'या' 3 राशी होणार श्रीमंत

शनि 17 जूनला उलटी चाल चालणार आहे. ग्रहांमध्ये शनिची चाल सर्वात धीम्या गतीने सुरु असते. यामुळे त्याला आपलं राशीचक्र पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षं लागतात. 

 

Jun 9, 2023, 06:21 PM IST

Shani Vakri 2023 : वक्री शनिमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' राशींना लागणार बंपर लॉटरी?

Saturn Retrograde 2023 : शनिदेव 17 जूनला कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहे. शनि कुंभ राशीत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. शनि वक्रीमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. हे योग शुभ मानले जातात. 

 

Jun 9, 2023, 08:30 AM IST