shani vakri 2023

Rajyog 2023 : शनि व्रकीमुळे 3 मोठे राजयोग, करोडपती होणार का'या' 6 राशी?

Shani Vakri 2023 : शनि 17 जून 2023 ला रात्री 10.48 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 8.26 वाजता कुंभ राशीत पुन्हा येणार आहे. या राशीत तो 2025 पर्यंत राहणार आहे. 

Jun 6, 2023, 10:52 AM IST

वक्री शनिमुळे लवकरच शश राजयोग! शनी महाराज 'या' 3 राशींना बनवतील कोट्याधीश?

Shani Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच शनी महाराजांच्या वक्री स्थितीमुळे 3 राशी पैशांमध्ये खेळणार आहेत. यामुळे तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. 

Jun 4, 2023, 03:17 PM IST

Kendra Trikon Rajyog : शनि वक्रीमुळे लवकरच केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना अपार पैसा?

Vakri Shani Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत शनिदेव 17 जून 2023 ला वक्र होणार आहे. या स्थितीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. 

Jun 1, 2023, 10:25 AM IST

Shani Vakri 2023 : 20 दिवसांनी वाढणार शनीची ताकद; 'या' चुका अजिबात करू नका!

शनी वक्री झाल्याने त्यांची ताकद अधिक वाढणार आहे. याचा परिणाम काही राशींना मानसिक आणि शारीरिक त्रास झेलावा लागू शकतो.

May 29, 2023, 10:10 PM IST

जूनमध्ये शनिची वक्री चाल; 'या' राशींवर होणार थेट अशुभ परिणाम

शनिला न्यायाची देवता असं म्हटलं जातं.

May 29, 2023, 08:35 PM IST

Shani Vakri 2023 : लवकरच शनी वक्री! केंद्र त्रिकोण राजयोगमुळे कोणाला लॉटरी, तर कोणाला नरक?

Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषात शनि हा कर्माचा कारक आणि न्यायाचा कारक मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे, तो कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, त्याच्या हालचालीचा सर्व राशीच्या राशीच्या राशीच्या लोकांवरही परिणाम होतो.

May 27, 2023, 10:14 AM IST

Shani Vakri 2023 : न्यायदेवता शनी चालणार उल्टी चाल; 'या' राशींवर नकारात्मक परिणामांचं सावट

Vakri Shani Make kendra Trikone Rajyog : शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय. शनीच्या वक्रीमुळे अनेक राशींच्या ( Zodiac sign ) व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे. 

May 22, 2023, 09:44 PM IST

Kendra Trikon Rajayoga : शनि वक्रीमुळे बनणार केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' राशींच्या हाती लागणार कुबेरचा खजिना?

Saturn Retrograde : शनि वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग बनणार आहे. त्यामुळे काही राशींच्या हातात कुबेरचा खजिना लागणार आहे. 

May 22, 2023, 03:31 PM IST

Shani Vakri 2023 : कुंभ राशीत शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींना रहावं लागणार सावध!

17 जून रोजी रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी शनी कुंभ राशीत वक्री अवस्थेत असतील.

May 19, 2023, 10:04 PM IST

राजासारखं आयुष्य 'या' राशीचे लोक जगतील ! शनिच्या कृपेने हाती पैसाच पैसा आणि यश

Shani Vakri 2023 effects in Marathi : अनेकांना शनीची भीती वाटत असते. मात्र, शनिच्या कृपेने काही राशींचे लोक मालामाल होणार आहोत.  शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि 17 जूनपासून तो गोचर होईल. शनीची पूर्व गोचर गती काही लोकांना मोठा आर्थिक लाभ आणि मोठे यश देईल.

May 16, 2023, 07:51 AM IST

Shani Trikon Rajyog : मोठा योग, 30 दिवसांनंतर शनी 'या' राशींचे भाग्य उजळणार

Kendra Trikone Rajyog : अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असता. ग्रह आपापल्या वेळनुसार गोचर होत असतात. त्यामुळे काही योग निर्माण होतात. आता शनी गोचरमुळे केंद्र त्रिकोण राजयोग होत आहे. याचा काही काहींवर परिणाम होणार आहे. तर काही राशींचे भाग्य उजळणार आहे.

May 10, 2023, 03:44 PM IST

Shani Vakri : शनी वक्रीमुळे 'या' राशी होणार धनवान!

Shani Vakri 2023 Effects : न्यायाची देवता शनी काही दिवसांनी वक्री होणार आहे. शनीची प्रतिगामी गती काही लोकांसाठी खूप शुभ असेल आणि त्यांना मोठं यश, संपत्ती आणि सन्मान मिळणार आहे. 

May 6, 2023, 09:13 AM IST

Shani Vakri 2023 : लवकरच शनिदेव वक्री! 'या' राशींनी राहा सतर्क

Shani Vakri 2023 : शनिदेव हे कर्म आणि न्यायाचे देव आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. जून महिन्यात शनि वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींना सतर्क राहवं लागणार आहे. 

May 5, 2023, 12:53 PM IST

शनीदेव वक्रीमुळे केंद्र त्रिकोणाचा राजयोग; 'या' राशींना प्रचंड धनलाभ

Shani Vakri 2023 : कर्म आणि न्यायदेवता शनीदेवाच्या हालचालीने सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. लवकरच शनीदेव वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींना अपार संपत्ती मिळणार आहे.

May 3, 2023, 07:32 AM IST

Shani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 'या' राशींवर कोसळणार संकट

Shani Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता शनि वक्री होणार आहे. म्हणजे लवकरच शनी उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा तर काही राशींच्या लोकांवर संकट कोसळणार आहे.

Apr 26, 2023, 10:17 AM IST