shani gochar 2024

Shani Gochar: 30 वर्षानंतर शनी मूळ त्रिकोण राशीत विराजमान; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Saturn Transit Aquarius 2024: आता तब्बल 30 वर्षांनंतर, शनी देव त्यांची मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये स्थित आहे. 2025 पर्यंत या राशीत राहतील. या वर्षी शनी फक्त कुंभ राशीत राहणार आहेत.

Jan 13, 2024, 07:38 AM IST

Surya-Shani: 100 वर्षांनंतर एकत्र नक्षत्र गोचर करणार शनी-सूर्य; 'या' राशी होणार मालामाल

Surya And Shani Nakshatra Parivartan: ग्रहांचा राजा सूर्य उत्तराषाद नक्षत्रात आणि कर्म दाता शनी शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात गोचर करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.

Jan 5, 2024, 01:13 PM IST

Kendra Yog: शनी-शुक्राने बनवला केंद्र राजयोग; 'या' राशींना मिळणार लाभाची संधी

Kendra Yog 2024: राजयोगाच्या निर्मितीनुळे शनी आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून केंद्र भागात असणार आहेत. अशा स्थितीत काही राशींना नवीन वर्षात विशेष लाभ मिळू शकणार आहे. 

Jan 2, 2024, 09:14 AM IST

नव्या वर्षात शनी-शुक्र बनवणार राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Rajyog In Kundli: शनी देवांच्या स्थिती बदलामुळे शश राजयोग तयार होणार आहे. शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे. 

Dec 30, 2023, 10:45 AM IST

Saturn-Venus Yuti: नव्या वर्षात शनी-शुक्राची युती देणार लाभ; 'या' राशींना पद-पैसा मिळण्याची शक्यता

Saturn And Venus Conjunction 2024: 2004 वर्षात 7 मार्च रोजी सकाळी 10:55 वाजता शुक्र कुंभ राशीत प्रवेश करत आहे. यावेळी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. 

Dec 21, 2023, 10:55 AM IST

Horoscope 2024 : नवीन वर्षात 2024 मध्ये 1000 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! राहु, शनि व गुरु 'या' राशींना करणार मालामाल

Horoscope 2024 : तब्बल 1000 वर्षांनंतर नवीन वर्षात 2024 मध्ये दुर्मिळ योग तयार होतो आहे. गुरु, शनि आणि राहु यांच्या संयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Dec 13, 2023, 03:06 PM IST

Shani Effect: शनीची उदय-अस्त स्थिती 'या' राशींना देणार अपार संपत्ती; 2024 वर्षात होणार करोडपती

Shani Effect On 2024: 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 2024 पर्यंत शनी अस्त होणार आहे. तर, शनि 18 मार्च 2024 रोजी शमी ग्रहाचा उदय होणार आहे. जाणन घ्या शनी देवाच्या उदय आणि अस्त स्थितीचा कोणत्या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे.

Dec 5, 2023, 09:12 AM IST

Shani Gochar: नवीन वर्षात 'या' राशींवर असणार शनीची विशेष कृपा, मिळणार पद आणि अपार पैसा

Shani Gochar 2024: 2024 मध्ये शनी देव त्यांच्या राशीमध्ये बदल करणार नाहीत. यावेळी शनी 2024 मध्ये वक्री, मार्गस्थ आणि उदयास येणार आहे. अशा स्थितीत प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात काही ना काही प्रभाव पडताना दिसतो. 

Dec 1, 2023, 09:33 AM IST

Shani Shatabhisha Nakshatra: अवघ्या काही तासांत शनी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना मिळणार अपार पैसा

Shani In Shatabhisha Nakshatra: 24 नोव्हेंबरला शनी देवाने शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 27 नक्षत्रांपैकी शतभिषा नक्षत्र 24 वे आहे. 

Nov 22, 2023, 11:03 AM IST

Shani Gochar 2024: पुढच्या वर्षी शनीदेव चाल बदलणार; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार धनलाभाची संधी

Shani Gochar 2024: ग्रहांच्या या बदलामध्ये शनिदेवाचाही सहभाग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. येत्या नवीन वर्षात शनी देव देखील त्यांच्या हालचालीत बदल करणार आहेत. शनीचं हे संक्रमण अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. 

Nov 22, 2023, 09:19 AM IST

Shani-guru Gochar: पुढील वर्षात शनी-गुरु चमकवणार 'या' राशींचं नशीब; श्रीमंतीसह शनीदेव देणार नशिबाला कलाटणी

Shani-guru Gochar: नवीन वर्षात शनिदेव फक्त कुंभ राशीतच राहणार आहेत. तर मे महिन्यात गुरु ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

Nov 13, 2023, 08:53 AM IST

Shani Dev : जानेवारी 2023 पर्यंत या राशींवर असणार शनिचा कोप, जाणून घ्या त्यांची नावे

Shani sade sati and dhaiya  : शनिदेव यावेळी मकर राशीत प्रतिगामी अवस्थेत आहेत. परिणामी, 3 राशींवर शनिदेवाच्या साडेसाती आणि 2 राशींवर शनीच्या धैय्याचा प्रभाव आहे.

Sep 27, 2022, 10:51 AM IST