Mangal Vakri 2024 : 7 डिसेंबरपासून 'या' 3 राशींना धोका! ग्रहांचा सेनापती मंगळची विरुद्ध दिशेने वाटचाल
Mangal Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ वक्री चालमुळे 3 राशींच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे. मंगळ ग्रहाचा स्थितीबदलाचा त्यांचा आयुष्यावर अशुभ परिणाम होऊ शकतो.
Dec 5, 2024, 12:34 PM IST50 वर्षांनंतर शुक्र शनिचा दुर्मिळ संयोग! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षाव
15 नोव्हेंबरला शनी मार्गी झाला आहे. आता 22 नोव्हेंबरला शनीचा आणखी एक दुर्लभ योग तयार होत आहे. शनी आणि शुक्र मिळून हा योग येत आहे.
Nov 19, 2024, 06:27 PM IST
Dhanteras 2024 : धनतेरसला 30 वर्षांनंतर शनिदेवाचा शश महापुरुष राजयोग! 'या' 3 राशींना 2025 पर्यंत सुवर्ण काळ
Dhanteras Shash Mahapurush Rajyog : शनीचे कुंभ राशीत प्रवेश हा धनत्रयोदशीत काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. कुबेर देवाच्या कृपेने या लोकांचं बँक बॅलेन्स झपाट्याने वाढणार असून 2025 पर्यंत सुवर्ण काळ असणार आहे.
Oct 29, 2024, 09:10 AM ISTShani Gochar : आकाशातून जमिनीवर आदळणार शनिदेव! 'या' 5 राशींना होणार भयानक त्रास
Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रह अडीच वर्षांनंतर आपली रास बदलतो. शनिदेव स्वगृही कुंभ राशीत असून 2025 मध्ये शनि गोचर होऊन मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे 5 राशीच्या लोकांसाठी वाईट काळ सुरू होऊ शकतो.
Oct 26, 2024, 12:34 PM ISTशनि-राहू मिळून करणार कहर! 3 ऑक्टोबरपासून कोणत्या 5 राशींवर सर्वाधिक परिणाम होईल?
Shani Nakshatra Gochar 2024: येत्या 3 ऑक्टोबर 2024 शनि आणि राहू आपली स्थिती बदलणार आहे. शनि ग्रह शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार असून ज्याचा स्वामी राहू आहे. राहूच्या नक्षत्रात शनीचे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करणार आहे.
Sep 28, 2024, 03:37 PM ISTमंगळावर शनिचा तिसरा अशुभ डोळा! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्यावर परिणाम
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाची तिसरी दृष्टी मंगळावर पडल्यामुळे काही राशींनी कठीण काळ सुरु झाला आहे. त्यामुळे या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
Jun 13, 2024, 03:47 PM ISTHoroscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?
June Rashifal 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
May 25, 2024, 12:26 PM IST18 ऑगस्टपर्यंत 'या' राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; शनीदेवामुळे करियर, नोकरीत मिळणार लाभ
Shani In Purva Bhadrapada Nakshatra: शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. 6 एप्रिल रोजी दुपारी 3:55 वाजता शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आणि 3 ऑक्टोबरपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे.
May 24, 2024, 10:59 AM ISTHoroscope June 2024 : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग! 'या' राशींना इंक्रीमेटसह कामात यश
June Rashifal 2024 : जून महिना सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार जून महिन्यात अनेक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषाचार्य आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी हा जून महिना काही राशींसाठी आर्थिक लाभदायक ठरणार आहे, असं भाकीत केलंय.
May 24, 2024, 09:20 AM ISTShani Vakri: 42 दिवसांनी शनी चालणार उल्टी चाल; 'या' राशींच्या दारी येणार सुख
Shani Vakri 2024: 30 जून रोजी पहाटे 12.25 वाजता शनि वक्री होणार आहे. यावेळी शनीदेव या ठिकाणी 139 दिवस या स्थितीत राहणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:51 वाजता मार्गी होणार आहे.
May 19, 2024, 08:13 AM ISTShani Gochar : शनिच्या स्थितीबदलामुळे 'या' लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 2027 पर्यंत नशिबाची साथ
Shani Gochar : कर्मदाता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान असून मार्च 2025 पर्यंत तो या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मीन राशीत गोचर केल्यानंतर 2027 पर्यंत चार राशी भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.
May 17, 2024, 11:01 AM ISTShani Nakshatra Gochar : 30 वर्षांनंतर शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्रात गोचर, पुढील 4 महिने 'या' राशींवर बरसणार धनवर्षाव?
Shani Nakshatra Gochar : शनिदेव आज सकाळी 8.07 मिनिटापासून पूर्वाभाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात विराजमान आहेत. येत्या 18 ऑगस्टनंतर शनिदेव वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे पुढील चार महिने काही राशींवर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे.
May 12, 2024, 11:41 AM ISTShani Jayanti 2024 : सर्वार्थसिद्धी योगावर शनी जयंती! 'या' राशींवर आर्थिक लाभासह प्रत्येक कामात यश?
Shani Jayanti 2024 : कर्माचा दाता आणि न्यायदेवता शनिदेवाची आज जयंती आहे. शनि जयंतीला आज अनेक शुभ योग निर्माण झालंय. याचा फायदा काही राशींच्या जाचकाला होणार आहे.
May 8, 2024, 09:40 AM IST
Shash Rajyog: 30 वर्षानंतर शनीने तयार केला दुर्मिळ राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा
Shash Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि स्वतःच्या राशीत मकर किंवा कुंभ राशीत असतो किंवा त्याच्या उच्च राशीतून जात असताना कुंडलीच्या मध्यभागी स्थित असतो.
Apr 19, 2024, 07:41 AM ISTShani Gochar 2024 : पुढील 6 महिने 'या' लोकांची चांदीच चांदी! शनिदेवाच्या कृपने प्रगतीसह मिळणार यश
Shani In Purva Bhadrapada Nakshatra : ऑक्टोबर महिन्यापर्यंत कर्माचा दाता शनिदेव काही राशींवर मेहरबान असणार आहे. या लोकांना करिअरमध्ये प्रगतीसह अनेक लाभ होणार आहे.
Apr 17, 2024, 09:39 AM IST