COVID-19 : RBI नुकसान रोखण्याच्या मोहिमेवर काम करत आहे - शक्तिकांत दास
आरबीआयचे (RBI) १५० कर्मचारी क्वारंटाईच्या वातावरणात काम करीत आहेत. २७ मार्चपासून अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे.
Apr 17, 2020, 10:29 AM ISTनवी दिल्ली | ' डिजिटल पेमेंट करा, सुरक्षित राहा'
नवी दिल्ली | ' डिजिटल पेमेंट करा, सुरक्षित राहा'
RBI GOVERNOR SHAKTIKANTA DAS ANNOUNCEMENT ON CORONA
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा पगार ऐकून व्हाल थक्क...
३१ डिसेंबर २०१९ रोजी रिझर्व्ह बँकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मासिक पगाराची माहिती जाहीर केली आहे.
Jan 5, 2020, 04:22 PM ISTशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर?
मोदी सरकार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कोणाची नेमणूक करणार?
Dec 10, 2018, 07:48 PM IST1000ची नोट पुन्हा बाजारात येणार नाही : शक्तिकांता दास
देशात पुन्हा एकदा चलन टंचाईचं सावट घोंगावला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जेवढे पैसे लागतील तेवढेच काढा, असे आवाहन करण्यात आलेय. त्याचवेळी 1000 रुपयांची नोट चलनात पुन्हा येणार नाही, असे वित्त सचिव शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे.
Feb 22, 2017, 01:40 PM ISTदेशातील चलन टंचाई परिस्थिती तीन आठवड्यात सुधारेल : शक्तिकांत दास
नोटाबंदीनंतर देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पुढील तीन आठवड्यात सुधारेल. ३० डिसेंबरनंतर नोटा चंटाईचा सामना करावा लागणार नाही, असा दावा अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केला आहे.
Dec 15, 2016, 07:00 PM ISTलवकरच मायक्रो ATM ची सुविधा होणार उपलब्ध - अर्थ सचिव
नोटांवरील बंदीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थ सचिव शक्तीकांता दास यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्या. तसेच काल रात्री पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत कॅशच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
Nov 14, 2016, 12:13 PM ISTएक हजार रुपयाची नवी नोट लवकरच पण...
पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर आता एक हजाराच्या नोटा नव्या रंगात आणि नव्या ढंगात येणार आहेत.
Nov 10, 2016, 01:14 PM IST