Home Loan चा हफ्ता महागणार की...; व्याजदराबाबत RBI गव्हर्नर स्पष्टच बोलले
Reserve Bank of India: रिझर्व्ह बँकेच्या वतीनं काही दिवसांपूर्वीच पतधोरण जाहीर करत रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंकर आता देशातील आर्थिक स्थितीसंदर्भात आरबीआयच्या वतीनं काही गोष्टी सुस्पष्ट करण्यात आल्या आहेत.
Oct 19, 2024, 08:16 AM IST
EMI वाढला की घटला? RBI कडून नवे रेपो रेट जाहीर; पाहा बातमी तुमच्या खिशावर परिणाम करणारी
भारतीय रिझर्व बँकेने सलग आठव्यांदा रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे आरबीआयकडून कर्जदारांना पुन्हा दिलासा मिळाला आहे.
Jun 7, 2024, 10:54 AM ISTनिवडणुकीच्या तोंडावर RBI चा महत्त्वाचा निर्णय! सर्व कर्जदारांना मोठा दिलासा
RBI Monetary Policy 2024: लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दोन आठवड्यांचा कालावधी उलटून गेला आहे. काही दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून त्यापूर्वीच आरबीआयने कर्जदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Apr 5, 2024, 10:11 AM ISTपीएम मोदींच्या हस्ते 90 रुपयांचे नाणे लॉन्च, पाहा कसं असणार
RBI 90th Anniversary : रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे विशेष नाणे जारी केलंय. या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते 40 ग्रॅम शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलं आहे. त्याचबरोबर या नाण्याची अंदाजे किंमत 5200 ते 5500 रुपये असण्याची शक्यता आहे.
Apr 1, 2024, 01:45 PM ISTHome Loan घेतलेल्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; पुढील काही महिने...
RBI Monetary Policy Repo Rate: आगामी काळामध्ये पुढील काही महिन्यांत देशभरामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
Feb 8, 2024, 10:32 AM ISTतुमच्या EMI चा हप्ता कमी होणार की नाही? अर्थसंकल्पाच्या तोंडावर RBI गव्हर्नर म्हणतात...
Union Budget 2024 : तुमच्या खिशावर परिणाम करणारी बातमी. तुमचा हप्ता कमी होणार की नाही? वाचा सोप्या शब्दांत सविस्तर माहिती
Jan 19, 2024, 09:09 AM IST
तुमच्या मोबाईलमधील 'हे' App आहेत Fake; सरकारला यादी देत RBI कडून तातडीनं बंदीचे आदेश
RBI News : देशामध्ये सध्या अनेक बनावट लोन अॅप वापरात असून, रिझर्व्ह बँकेनं अशा अॅप्सची यादी शासनाकडे सोपवत ते तातडीनं बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
Jan 12, 2024, 02:47 PM ISTतुमचा EMI होणार कमी? Home Loan घेतलेल्यांना मोदी सरकारचं New Year Gift
EMI Reduce RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेत माहिती जाहीर केली. सध्या तरी रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले असले तरी भविष्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.
Dec 8, 2023, 01:05 PM ISTमोठी बातमी! EMI वाढणार की कमी होणार? RBI नं केलं स्पष्ट
RBI Madetory Policy : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी देशातील सर्वोच्च बँकेनं दिली असून, त्याचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार आहे. काय आहे ही बातमी? पाहा
Dec 8, 2023, 10:14 AM IST
तुमचा EMI कधी कमी होणार? आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्याकडे सर्वांच्या नजरा
RBI News : बोकळणाऱ्या महागाईला लागलाय का ब्रेक? देशाच्या विकासदराची (GDP) 'वंदेभारत' एक्सप्रेसचा स्पीड नेमका किती? सेन्सेक्स ७० हजार आणि निफ्टी २१ हजाराची पातळी ओलांडणार? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आज सकाळी १० वाजता मिळणार आहेत.
Dec 8, 2023, 07:30 AM ISTहोम लोनसंदर्भात RBI ची मोठी घोषणा! RBI गव्हर्नरने EMI बाबतीत दिली दिलासादायक माहिती
RBI Governor Shaktikanta Das On Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी आज पतधोरण जाहीर केलं आहे.
Oct 6, 2023, 10:33 AM ISTRBI ची मोठी घोषणा! रेपो रेट स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा
RBI Repo Rate Unchanged: द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी केली. यावेळेस त्यांनी 3 दिवस झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.
Aug 10, 2023, 10:34 AM IST2000 Rupee Note: 2000 रुपयांची नोट आजपासून बदलता येणार, नोट बदलण्यापूर्वी या 7 प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
2000 Rupee Note Ban : 2000 रुपयांची नोट मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे चार महिन्यानंतर ही नोट कागद ठरणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर आजपासून तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन नोट बदलू शकता. याशिवाय तुम्ही त्या खात्यातही जमा करु शकता. रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक दिवस अगोदर लोकांना नोटा बदलण्याची घाई करु नका असे आवाहन केले आहे.
May 23, 2023, 07:34 AM ISTनोटबंदीचे असेही साईडइफेक्ट! 2 हजारांची नोट चालवण्यासाठी लोकांचा जुगाड
RBI : 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर लोकांमध्ये अवस्थता पसरली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लोकांनी घाबरुन जाण्याचं किंवा बँकेत गर्दी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
May 22, 2023, 07:15 PM ISTRBI Increases Repo Rate | होम लोनचा EMI वाढला!
RBI increases the repo rate
Feb 8, 2023, 11:25 AM IST