Shaktikanta Das: ''क्रिप्टोकरन्सी हा केवळ जूगार, त्यावर बंदी आणली पाहिजे'' RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे वक्तव्य चर्चेत
Shaktikant Das: जगभरात क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) क्रेझ वाढते आहे. त्याची आवड भारतातही असल्याचे दिसून येते आहे. मागच्या बजेटमध्येही डिजिटल करन्सीचे (Digital Currency) महत्त्व अधोरेखित केले होते.
Jan 14, 2023, 07:16 PM ISTSBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Jan 7, 2023, 09:05 AM ISTUPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा
Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Dec 7, 2022, 06:48 PM ISTडिसेंबरपर्यंत महागाईपासून दिलासा नाहीच; RBIचे 7 महत्वाचे निर्णय एका क्लिक वर
जवळपास महिनाभरात रेपो रेट दुसऱ्यांदा वाढला आहे. आहे. आजच्या बैठकीत रेपो दरात वाढ करण्याबरोबरच हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Jun 8, 2022, 03:20 PM ISTRBI Monetary Policy | रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा; व्याजदरांबाबत मोठा निर्णय
RBI Monetary Policy LIVE Updates:: RBI च्या पतधोरण समितीने द्वैमासिक पतधोरण जारी केले आहे.
Feb 10, 2022, 10:30 AM ISTRBI च्या 4 गेम चेंजर घोषणा, फीचर फोनवरही UPI पेमेंट शक्य
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच फीचर फोनसाठी UPI-आधारित पेमेंट उत्पादने आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.
Dec 9, 2021, 04:37 PM ISTRBI गवर्नर शक्तिकांत दास यांच्याबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कॅबिनेटची नियुक्ती समितीने रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das)यांची पुन्हा नियुक्ती केली आहे.
Oct 29, 2021, 09:12 AM ISTकोरोना संकटांवर RBIची 'आर्थिक व्हॅक्सिन', बँका आणि आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी खुली केली दारे
RBI News Updates: कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देश आजरी पडण्याच्या स्थितीत आहे.
May 5, 2021, 11:18 AM ISTRBIचा व्याज दरात कोणताही बदल नाही, रेपो दर कायम - शक्तीकांत दास
भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण आज जाहीर केले. यावेळी रेपो दराबाबत (Repo rate) रिझर्व्ह बँकेने (RBI ) काहीही बदल न करता आहे तेच कायम ठेवले आहेत.
Aug 6, 2020, 12:53 PM ISTअर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याचे संकेत मिळू लागलेत- शक्तिकांता दास
'लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेले विविध निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यवहार वाढू लागले आहेत.'
Jul 12, 2020, 07:00 PM ISTकोरोना आणि लॉकडाऊन । आरबीआय गव्हर्नर आज कोणत्या नव्या घोषणा करणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन १० वाजता संबोधित करणार आहेत.
May 22, 2020, 08:24 AM ISTनवी दिल्ली । आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पत्रकार परिषद
RBI GOVERNOR SHAKTIKANT DAS PRESS CONFERENCE, RBI, corona, Shaktikanta Das, RBI Governor, coronavirus
Apr 17, 2020, 04:20 PM ISTRBI ने केली रिव्हर्स रेपो दरात कपात, ठेवीदारांचे होणार नुकसान?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या रिव्हर्स रेपो दरात .२५ टक्के कपात केली आहे.
Apr 17, 2020, 11:31 AM ISTCOVID-19 : RBI नुकसान रोखण्याच्या मोहिमेवर काम करत आहे - शक्तिकांत दास
आरबीआयचे (RBI) १५० कर्मचारी क्वारंटाईच्या वातावरणात काम करीत आहेत. २७ मार्चपासून अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे.
Apr 17, 2020, 10:29 AM ISTनवी दिल्ली | ' डिजिटल पेमेंट करा, सुरक्षित राहा'
नवी दिल्ली | ' डिजिटल पेमेंट करा, सुरक्षित राहा'
RBI GOVERNOR SHAKTIKANTA DAS ANNOUNCEMENT ON CORONA