करीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.
Dec 20, 2024, 02:22 PM ISTPHOTO: कसं असतं सेलिब्रिटींच्या शाळेतील स्नेहसंमेलन? शाहरुखच्या मुलासह बिग बींच्या नातीनं वेधलं लक्ष
Dhirubai Ambani School Annual Function: शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये त्यानी त्याच्या धाकट्या मुलाला म्हणजेचं अबराम खानला चिअर केले. याच इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, आणि अमिताभ बच्चनही दिसले, जे त्यांची मुलगी आराध्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते.
Dec 20, 2024, 01:24 PM IST
जेव्हा गौरीचा भाऊ शाहरुख खानवर करायचा 'दादागिरी'; धमकी देत म्हणालेला...
गौरी आणि शाहरुख खान यांच्या सुरुवातीच्या संघर्षांमुळे त्यांच्या नात्याला आकार मिळाला आणि ते बॉलिवूडमधील सर्वात आयकॉनिक कपल बनले.
Dec 19, 2024, 03:50 PM ISTशाहरुख खानला रातोरात सुपरस्टार बनवणाऱ्या चित्रपटाचा सिक्वेल येणार?
शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकू्ळ घातला होता. अशातच आता शाहरुख खानच्या 31 वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. ज्याने शाहरुखला रातोरात सुपरस्टार बनवले.
Nov 13, 2024, 04:42 PM ISTPHOTO: SRK ची बेस्ट फ्रेंड, सलमानसोबत केलं नाही काम; आमिरसोबत 5 वर्षे वैर, एकाही चित्रपटात काम न करता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
Juhi Chawla Birthday Special : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. ही अभिनेत्री ऐश्वर्या किंवा आलिया नाही तर ही 90 व्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी आज एकाही चित्रपटात काम करत नाही तरीही सर्वात श्रीमंत अभिनेत्री ती आहे.
Nov 12, 2024, 07:39 PM ISTबॉलिवूडचे हे चित्रपट आयुष्य कसं जगावं हे शिकवतात
बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे आपल्याला बरेचं काही शिकवून जातात. अशात काही चित्रपटांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर.
Nov 9, 2024, 05:51 PM ISTPHOTO:...अन् 'हा' फोटो शाहरुख-अजयचा शेवटचा ठरला; यामुळे दोघे झाले एकमेकांचे कट्टर शत्रू, एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही
Shahrukh Khan and Ajay Devgn: बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत जे एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. विशेष म्हणजे हे शत्रुत्व कित्येक वर्षं कायम राहतं. शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यातील शत्रुत्वही असंच कित्येक वर्षं सुरु होतं. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
Nov 5, 2024, 09:51 PM IST
'या' गोष्टीत कपिल शर्माने शाहरुख आणि सलमान खानला टाकले मागे
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींकडे महागड्या आणि लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का सर्वात महाग व्हॅनिटी कोणाकडे आहे?
Nov 5, 2024, 06:01 PM ISTशाहरुख खानच्या करिअरमधील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्याने प्रदर्शित होताच शाहरुखला किंग बनवलं
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आज त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे की, शाहरुख खानचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट कोणता आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 2, 2024, 01:28 PM ISTSRK नाही तर 'ही' व्यक्ती मन्नतचा पहिला मालक, 104 वर्षे जुने घराचं नाव काय होतं?
SRK नाही तर 'ही' व्यक्ती मन्नतचा पहिला मालक, 104 वर्षे जुने घराचं नाव काय होतं?
Nov 2, 2024, 12:52 PM ISTPHOTO : पाहुण्यांना बसण्यासाठी घरात सोफा नव्हता, आलिशान मन्नतमध्ये राहणाऱ्या शाहरुख खानकडे किती संपत्ती?
Shahrukh Khan Net worth : बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरुख खानचा आज 59 वा वाढदिवस आहे. सिनेसृष्टीत 1992 मध्ये शाहरुखने पाऊल ठेवलं त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. तो आज गडगंज श्रीमंत असला तरी एक वेळ त्याला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला होता.
Nov 2, 2024, 12:03 PM ISTShahrukh Khan Birthday : 'गणपती, लक्ष्मीच्या प्रतिमेशेजारी कुराण...' धर्माविषयी शाहरुखचं स्पष्ट मत; Video Viral
Shahrukh Khan Birthday : हिंदी कलाजगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान यानं आजवर कमालीची प्रसिद्धी मिळवली.
Nov 2, 2024, 10:11 AM IST
Nayanthara Red Saree Look : लाल साडी, कानात झुमके आणि गजरा, नयनताराचा नववधू लुकवर चाहते फिदा
साउथ अभिनेत्री नयनताराने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने लाल साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
Oct 9, 2024, 12:47 PM ISTGauri Khan सेलिब्रिटींपेक्षा श्रीमंत; नेटवर्थ जाणून बसेल धक्का, आईच्या मृत्यूनंतर किंग खान तिला शोधण्यासाठी दारोदारी का भटकला?
Shahrukh Khan Wife Gauri Khan Net Worth: किंग खानची पत्नी गौरी खान ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी बिझनेसवुमन आहे. फार कमी लोकांना माहित आहे की ती स्वत: कोट्यावधीची मालकीण आहे.
Oct 8, 2024, 10:56 AM ISTशाहरुख खानने सांगितला आरामदायी जीवन जगण्याचा मार्ग! फक्त करावे लागेल एक काम
शाहरुख खान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. तो नेहमी वादांपासून दूर असतो.
Oct 3, 2024, 04:30 PM IST