shahrukh khan age

शाहरूख खानचे चाहत्यांनी केला वर्ल्ड रेकॉर्ड; 'त्या' 300 जणांनी असं काय केलं?

Shah Rukh Khan Video: शाहरूख खानच्या पठाण या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. या निमित्तानं शाहरूख खानच्या फॅन्सनी असं काही केलं की ते पाहून खुद्द शाहरूख खानही गहिवरून गेला. 

Jun 11, 2023, 01:28 PM IST

Pathaan च्या प्रमोशनसाठी Shah Rukh Khan इंटरव्ह्यू का देत नाही? किंग खान म्हणतो...

Shah Rukh Khan,Pathaan: पठाण चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. 

Jan 24, 2023, 07:07 PM IST

रणबीरची मदत शाहरूखला नडली? असं झालं मोठं नुकसान

सध्या रणबीर कपूर आलिया भट्टच्या प्रेग्नंन्सीमुळे बराच चर्चेत आहे.

Oct 13, 2022, 07:32 PM IST

शाहरुख, सलमान आणि आमिर कोणता खान किती श्रीमंत, पाहा कमाईमध्ये कोण टॉपवर?

बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या खान अभिनेत्यांची कमाई किती आहे? जाणून घ्या

Sep 20, 2022, 10:12 PM IST

'Shahrukh Khan माझ्या Love life साठी जबाबदार', प्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर आरोप

या अभिनेत्याने माझं लव्ह लाइफ (love life) उद्ध्वस्त केलं आहे, असा गंभीर आरोप (Serious ) तिने केला आहे. 

Sep 11, 2022, 03:00 PM IST

shahrukh khan-gauri love story:तो जिंकला...गौरीला शाहरूखसोबत लग्न करावंच लागलं

शाहरूख खानला किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखलं जातं मात्र खऱ्या आयुष्यातील त्याची लव्ह स्टोरी फार वेगळी आहे.

May 15, 2022, 09:41 AM IST

दिवसभरात 30 कप ब्लॅक कॉफी आणि... शाहरुखची ही सवय कळल्यावर तुमचीही त्याच्याबद्दलची मतं बदलतील

किंग खानची प्रत्येक गोष्ट चाहत्यांना आवडते. पण, त्याच्या काही सवयी मात्र अनेकांनाच खटकतात. 

May 7, 2022, 01:50 PM IST

हा शाहरुखच आहे ना? किंग खानला भावुक पाहून चाहत्यांना प्रश्न...

आजुबाजूला असणाऱ्या लोकांनाही तितकाच वेळही देताना दिसत आहे. 

 

Mar 5, 2022, 04:55 PM IST

एकिचं बळ; जोड्यानं अभिनेते कमावतात अरबो रुपये; शाहरुख-गौरीसह कोण मारतंय बाजी?

ही मंडळी त्यांच्या जोडीदारासोबत जितकी कमाई करतात ती प्रचंड लक्षवेधी आहे

Mar 3, 2022, 03:57 PM IST

आपण इतके खालच्या थराला गेलोय की प्रार्थनेलाही थुंकणं म्हणतो, कोणत्या सेलिब्रिटीचा संताप अनावर?

रांगेतून पुढे जात त्यानं दीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि नतमस्तक होत त्यानं दोन्ही हात पुढे धरत त्यांच्या अखेरच्या प्रवासासाठी दुआ केली. 

Feb 8, 2022, 01:26 PM IST

शाहरुखला 'बादशाह' करण्यामागे 'या' व्यक्तीचा हात; आजही म्हणतो Thank You....

हा किंग खान नेमका कोणाला इतकं महत्त्वं देतो? 

Aug 30, 2021, 07:36 PM IST