shah rukh khan

शाहरुख खानचा 'पठाण' नंतर 'हा' चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, मोडणार आमिर खानचा रेकॉर्ड?

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट आता जपानमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच शाहरुख खानने सोशल मीडियावर ही माहिती दिली आणि त्याच्या 'जवान'चे जपानी पोस्टर देखील शेअर केले आहे. 

Sep 13, 2024, 12:59 PM IST

दीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?

Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले... 

 

Sep 13, 2024, 10:15 AM IST

मोठ्या पडद्यावर एन्ट्री करण्यासाठी बनला 'गे', शाहरुख खानच्या 35 वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचा Video

Entertainment : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचे देशातच नाही तर जगभरात करोडो चाहते आहेत. त्याचे कपडे, त्याची हेअरस्टाईल, त्याची सिग्नेचर स्टेप चाहत्यांकडून कॉपी केल जाते. पण आजही अशा काही गोष्टी आहेत ज्या बऱ्याच जणांना माहित नाहीत.

Sep 11, 2024, 04:09 PM IST

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सप्टेंबरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार 'हे' चित्रपट

Shah Rukh Khan : आता शाहरुखचे 'हे' 2 चित्रपट सप्टेंबरमध्ये होणार प्रदर्शित

Sep 1, 2024, 06:06 PM IST

अनिल कपूर सांगकाम्या, तर शाहरुख खान… सुभाष घईंनी सांगितले अभिनेत्यांचे 5 प्रकार!

लोकप्रिय बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी आजवर अनेक गाजलेले आणि आयकॉनिक चित्रपट आपल्याला दिले आहेत. त्यांना लोक बॉलिवूडचा दुसरा 'शोमॅन' म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का की त्यांना आवडत नाही. यासगळ्यात त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयकॉनिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांविषयी काही सांगितलं आहे. 

Aug 30, 2024, 03:33 PM IST

'या' चित्रपटाच्या कमाईतून शाहरुख खानने खरेदी केलं पहिले घर, निर्मात्याकडून घेतली होती संपूर्ण ॲडव्हान्स फी

अभिनेता शाहरुख खानने करिअरच्या अगदी सुरुवातीला पहिले घर विकत घेतले होते. हे घर घेण्यासाठी त्याला तीन वर्षे लागली. या घराचे सर्व श्रेय शाहरुख त्याच्या एका चित्रपटाला द्यायचा. 

Aug 29, 2024, 05:36 PM IST

'या' चित्रपटात श्रीदेवीला देण्यात येणार होता डबल रोल, दिग्दर्शकाने तिच्या जागी 2 नव्या नायिकांना दिली संधी, मूव्ही ठरला ब्लॉकबस्टर

Entertainment : श्रीदेवीचा गाजलेला चालबाज हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात श्रीदेवीची डबल भूमिका होती. श्रीदेवी अजून एका ब्लॉकबस्टर चित्रपटात डबल रोलमध्ये दिसली असती पण...

Aug 26, 2024, 03:41 PM IST

करिअरपुढं लग्न म्हणजे...; ऐश्वर्यानं फार आधीच स्पष्ट केलेली भूमिका

Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनच्या खासगी आयुष्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या. या सर्व चर्चांमध्ये सध्या तिच्या वैवाहिक नात्यानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

 

Aug 26, 2024, 03:12 PM IST

भर मैदानात महिला क्रिकेटरने दिली शाहरुख खान सारखी पोज, प्रेक्षक पाहतच राहिले VIDEO

ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू जेस जोनासेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विकेट घेतल्यावर तिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या स्टाईलने सेलिब्रन केले. 

Aug 23, 2024, 07:35 PM IST

'दिल से' नंतर शाहरुख खानसोबत सिनेमा का केला नाही? मनीषा कोईरालाचा धक्कादायक खुलासा

Manisha Koirala On Shah rukh khan : शाहरुख खान आणि मनिषा कोईराला यांचा ‘दिल से’ हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला आज 26 वर्ष पूर्ण झाली आहेत. शाहरुख आणि मनिषा यांची जोडी चांगलीच चर्चेत आली होती.

Aug 21, 2024, 08:11 PM IST

'बिग बींना लांबूनच नमस्कार, त्यांच्यासोबत काम करणार नाही...' इम्तियाज अलीचं विधान चर्चेत

Imtiaz Ali on not woking with Amitabh Bachchan : इम्तियाज अलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Aug 19, 2024, 02:00 PM IST

24 वर्षांपूर्वी सलमानला चित्रपटात मिळाली होती ऐश्वर्याच्या भावाची भूमिका! शाहरुख ऐवजी दिसला असता भाईजान

Aishwarya Rai Salman Khan : तर शाहरुख खानच्या जागी ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेत दिसला असता सलमान खान...

Aug 19, 2024, 11:15 AM IST

शाहरुख खानने अभिनयातून का घेतला होता ब्रेक? काय होते कारण? वाचा सविस्तर

अभिनेता शाहरुख खानने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतल्याची चर्चा सुरु होती. त्यावर शाहरुखने प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला शाहरुख खान? वाचा सविस्तर

Aug 15, 2024, 04:32 PM IST

माझं नाव Google करा... असं म्हणणाऱ्या शाहरुख खानला गुगलनं दिलं भन्नाट उत्तर

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान यानं हिंदी कलाजगतामध्ये एक काळ गाजवला. या अभिनेत्यानं आजवर अनेक चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला, गुगल त्याच्याविषयी काय म्हणतंय पाहिलं? 

 

Aug 13, 2024, 11:45 AM IST

हात पसरवण्याची ओरिजनल पोज माझी नाही, मला ती.., SRK चा खुलासा! जनक कोण सांगितलं

Story Of Shah Rukh Khan Iconic SRK Pose: शाहरुखची ही जगप्रसिद्ध पोज त्याची स्वत:ची नसल्याचं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ही पोज त्याला कोणी आणि का सुचवली होती याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे. पाहा तो काय म्हणालाय...

Aug 13, 2024, 11:04 AM IST