semi finals

श्रीकांतने रचला इतिहास, उपांत्य फेरीत भारताच्याच लक्ष्य सेनचा पराभव

भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Dec 19, 2021, 11:02 AM IST

फिफा फुटबॉल विश्व चषक : फ्रान्स सेमीफायनलमध्ये

फ्रान्सने उरुग्वेवर २-० असा एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे फ्रान्सने उपांत्य फेरीत धडक मारली 

Jul 6, 2018, 11:55 PM IST

भारताची महिला बॉक्सर मेरीकॉमची सेमीफायनलमध्ये धडक

रविवार महिला खेळाडुंनी गाजवला...

Apr 8, 2018, 10:30 AM IST

...असा झाला टीम इंडियाचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास

...असा झाला टीम इंडियाचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास

Jul 20, 2017, 03:39 PM IST

विम्बल्डन : ब्रिटनच्या जोनाथन कोंटाचा विजय

३४ वर्षांनंतर प्रथमच ब्रिटनच्या टेनिसपटूनं विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. ब्रिटनच्या जोनाथन कोंटाने अनपेक्षित विजयाची नोंद झाली असून द्वितीय मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिला दे धक्का दिला.

Jul 12, 2017, 08:01 AM IST

भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा...

 भारताने लंडनमध्ये सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लिगच्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानचा ७-१ असा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. 

Jun 18, 2017, 08:44 PM IST

सिंधूचा सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय

पी. व्ही. सिंधूचा सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने धडक मारली.

Mar 31, 2017, 07:36 PM IST

टीम इंडिया वेस्ट इंडिजशी आज भिडणार, लक्ष सेमी फायनलकडे

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासारख्या बड्या टीम्सना मात दिल्यावर टीम इंडिया आता वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. 

Mar 31, 2016, 10:44 AM IST

टी-२० वर्ल्डकप : सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका

टी-२० वर्ल्डकपच्या सेमी फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. युवराज सिंग याला टीम इंडियातून आऊट आलाय.

Mar 30, 2016, 03:37 PM IST

सिडनीतील सेमीफायनलसाठी हवाय चाहत्यांचा पाठिंबा - क्लार्क

सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सिडनीत दाखल होत असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कनं भारतीय पाठिराख्यांचा धसका घेतला आहे. सिडनीतील सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या समर्थकांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन क्लार्कनं ट्विटरद्वारे केलं आहे. 

Mar 23, 2015, 06:43 PM IST