शिवसेना धर्मनिरपेक्ष झाली का, विचारताच मुख्यमंत्री म्हणाले...
या प्रश्नाचं उत्तर देत अनेकांचं लक्ष वेधलं
Nov 29, 2019, 09:42 AM ISTकाँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, राऊतांचा पुनरुच्चार
Nov 21, 2019, 10:51 AM ISTनवी दिल्ली : काँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
नवी दिल्ली : काँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
Nov 21, 2019, 10:50 AM IST'धर्मनिरपेक्षते'च्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपची हेगडेंना जोरदार चपराक
केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्याचा भाजप खासदार डॉ. उदीत राज यांनी विरोध केलाय. अनंतकुमार हेगडे यांची भूमिका संविधानाला धक्का लावणारी असल्याचा दावा उदीत राज यांनी केलाय. हेगडे यांना देशात धर्मतंत्र लागू करायचे आहे का? असा सवालही उदीत राज यांनी उपस्थित केलाय.
Dec 26, 2017, 11:41 PM ISTअसहिष्णुता प्रकरण : आमिरच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने मांडले
अभिनेता शाहरूख खानने आपला सहकलाकार आमिर खान याचे समर्थन केले आहे. एक आठवड्यापूर्वी आमिर खान चर्चेत आला होता. त्याने एका मुलाखतीत देशातील वाढत्या असहिष्णुतेवर वक्तव्य केले होते.
Dec 1, 2015, 12:58 PM ISTधर्मनिरपेक्षतेचा बुरखा की नागडा जातीयवाद?
काँग्रेस सरकार धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केल्यावर काँग्रेसने त्यावर प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली आहे.
Jul 15, 2013, 06:13 PM ISTनरेंद्र मोदींची सेक्युलरवादी भूमिका
दिल्लीच्या मोहिमेवर निघालेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी हरिद्वार येथे सर्वधर्मसमभावचा पुकारा केला. ‘मी केवळ हिंदुचाच नेताही’ अस सेक्युलरवादी वक्तव्य त्यांनी केले.
Apr 27, 2013, 01:06 PM ISTमुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांनी दाढी राखावी का?
मुस्लिम पोलीस अधिकाऱ्यांनी दाढी राखावी का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे. चार आठवड्यात यावरील उत्तर सुप्रीम कोर्टाने मागितलं आहे.
Jan 22, 2013, 05:49 PM IST