science news

भारताच्या चंद्रयान- 3 ला टक्कर! रशियानंतर आता जपान देखील चंद्रावर यान पाठवणार

भारत, रशिया आणि जपान पाठोपाठ या वर्षात आणखी दोन चंद्र मोहिमा होणार आहेत. या वर्षात  अमेरिका दोन यान चंद्रावर पाठवणार आहेत. NASA कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिसेस (CLPS) आणि  NASA Lunar Trailblazer मिशन लाँच करणार आहे. 

Aug 14, 2023, 09:33 PM IST

चांद्रयान 3 ला 40 दिवस लागले तर रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत कसे काय पोहचणार? कोण करणार पहिलं लँडिग

संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे लागले आहे. भारताच्या चंद्रयान-3 नंतर रशियानंही चंद्राकडे यान पाठवलं आहे.  दक्षिण ध्रुवावरच  रशियन यान उतरणार आहे. 

Aug 13, 2023, 11:39 PM IST

World Organ Donation Day: केवळ किडनीच नाही तर हे अवयवही जिवंतपणीच करता येतात दान; जाणून घ्या प्रक्रिया, तज्ज्ञ काय म्हणतात...

World Organ Donation Day : आज वैद्यकीय शास्त्राने इतकी प्रगती केली आहे की, निकामी अवयवाच्या जागी नवीन अवयव देऊन माणसाला पूर्नजीवन मिळतं. जर तुम्हालाही कोणाला अवयव दान करुन एखाद्याचं जीव वाचवायचं असेल तर कुठले अवयव दान करु शकतात, काय प्रक्रिया आहे, याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेणार आहोत. 

Aug 13, 2023, 08:05 AM IST

इस्त्रो गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट; अंतराळवीरांच्या सुरक्षित लँडिंगसाठी ड्रोग पॅराशूटची यशस्वी चाचणी

चांद्रयान-3 मोहिमेसोबतच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रो (ISRO) आणखी एक मोहिम फत्ते करण्याचा प्रयत्न करत आहे. 

Aug 12, 2023, 10:57 PM IST

'आपल्या भेटीचं आणखी एक ठिकाण,' रशियाने चंद्रावर Luna-25 पाठवल्यानंतर ISRO चं भन्नाट ट्वीट

Russia Luna 25: भारतानंतर आता रशियानेही चंद्रमोहीम सुरु केली आहे. रशियाने चांद्रयान मोहिमेसाठी Luna-25 ला यशस्वीपणे लाँच केलं आहे. भारताच्या चांद्रयान-3 नंतर तब्बल एका महिन्याने रशियाने मिशन लाँच केलं आहे. पण भारताआधी रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रशिया तब्बल 47 वर्षांनी चंद्रावर लँडर उतरवत आहे. 

 

Aug 11, 2023, 01:18 PM IST

चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य; अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेह पृथ्वीवर कसा आणणार?

NASA ही मानवी अंतराळ मोहिम यशस्वी झाल्यास अनेक रहस्यांता उलगडा होणार आहे. चंद्र तसेच मंगळ ग्रहावर जीवसृष्टी निर्माण करण्याचे मानवाचे स्वप्न सत्यात उतरण्यास देखील मदत होणार आहे.     

Aug 10, 2023, 10:10 PM IST

पृथ्वी बनणार आगीचा गोळा! 2023 मध्ये मिळत आहेत भयानक संकेत; वैज्ञानिकही आलेत टेन्शनमध्ये

वाढते तापमान हे पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा ठरत आहे. तापमान वाढीमुळे भविष्यात पृथ्वी आगीचा गोळ बनू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

Jul 28, 2023, 06:29 PM IST

Chandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की...

Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेतील अतिश. महत्त्वाच्या टप्प्यामध्ये सध्या भारतानं प्रवेश केला असून, आता हे चांद्रयान चंद्राच्या नजीक पोहोचण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

Jul 26, 2023, 01:46 PM IST

चांद्रयान-3 अवकाशात उडताना दिसलं, पाहा टेलिस्कोपमधून काढलेला VIDEO

Chandrayaan 3: अंतराळयानाने (Spacecraft) त्याच्या कक्षा यशस्वीपणे वाढवल्या आहेत. अंतराळयानाचा वेग आता वाढवला जात असून, चंद्रावर प्रवेश करण्यासाठी त्याला स्थान दिलं जात आहे. 

 

Jul 26, 2023, 07:56 AM IST

HMPV : सावध राहा, काळजी घ्या! 'या' देशात झपाट्याने पसरतोय Human Metapneumovirus, भारतालाही धोका?

Human Metapneumovirus Update : कोरोनाव्हायरस नंतर जग सावरसं असून पुन्हा एकदा सुरळीतपणे सर्व काही सुरु झाले आहे. मात्र याच दरम्यान नवीन व्हायरसने घात करण्यास सुरुवात केली. हा व्हायरस देखील कोविड प्रमाणेत श्वसनमार्गाता संसर्ग होत आहे. 

Jun 2, 2023, 04:29 PM IST

Solar Eclipse 2023 Live : घरबसल्या ऑनलाइन पाहा 'Surya Grahan'

Surya Grahan 2023 live video: भारतात सूर्यग्रहण दिसत नसले तरी आता तुम्ही घर बसल्या पाहू शकता वर्षातील पहिलं हायब्रीड सूर्यग्रहण...

Apr 20, 2023, 08:27 AM IST

Solar Eclipse 2023 : सूर्यग्रहणाच्या वेळेत घराबाहेर निघताय? 'या' चुका चुकूनही करू नका

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अनुक्रमे एका रेषेमध्ये असतात तेव्हा सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्याला ग्रहण लागलं, असं म्हटलं जातं.

Apr 19, 2023, 07:09 PM IST

Five Planet Alignment : अवकाशात 5 ग्रहांचं अद्भूत मिलन, 'या' राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली

5 Planets Conjunction In Sky : आकाशात गुरू, बुध, शुक्र, मंगळ आणि युरेनसचे अद्भुत दृश्य दिसेल. या दरम्यान, ग्रहांची अशी स्थिती तयार होईल, ज्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. 

Mar 28, 2023, 04:41 PM IST

54 वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल, 93 व्या वर्षी लग्न... लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

54 व्या वर्षी चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीराने 93 व्या लग्न केल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत, आपल्या लग्नाची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Jan 21, 2023, 07:00 PM IST

तरुणांनो ही बातमी तुमच्यासाठी, केव्हाही होता येणार तरूण, आता टेन्शन संपलं!

Research Science News: एखाद्या प्रयोगाला मान्यता मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तो प्रयोग यशस्वी होण्याची आवश्यकता असते. हार्वर्ड आणि बोस्टनमधला प्रयोग वर्षभर चालला आणि यशस्वीही झाला. 

Jan 18, 2023, 11:40 PM IST