saumya tandon

'भाभीजी घर पर है'मधील अभिनेत्री रुग्णालयात, हातावर सलाईन लावल्याचा फोटो पोस्ट करत म्हणाली...

 सौम्या ही रुग्णालयातील बेडवर झोपल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्या हातावर सलाईन लावल्याचे दिसत आहे.

Apr 28, 2024, 02:24 PM IST

फ्लॉप पतीपेक्षाही दुप्पट कमावतात 'या' टेलिव्हिजन अभिनेत्री, कमाई पाहून थक्क व्हाल

Actresses who earns double than flop husband: सध्या चर्चा आहे ती म्हणजे टेलिव्हिजनवरील अशाच काही लोकप्रिय कपल्सची ज्यात पतीपेक्षा पत्नी ही दुप्पट कमावते आहे. सोबतच त्यांची कमाई ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. 

Sep 16, 2023, 06:40 PM IST

Lady in black! सौम्या टंडनचे 'हे' बोल्ड फोटो पाहिलेत का?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सौम्या टंडन ही सध्या मालिकांपासून लांब असली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. 'भाबीजी घर पर हैं या मालिकेत सौम्यानं गोरी मॅम ही भूमिका साकारली होती. सौम्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर सौम्याचे लाखो चाहते आहेत. सौम्यानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jul 7, 2023, 06:35 PM IST

'अनीता भाभी' ला पिंक बिकिनीत पाहून नेटकरी हैराण, म्हणाले "मिस वर्ल्डमध्ये सहभागी हो..."

Saumya Tandon Bold Photo: अनिता भाभी उर्फी सौम्या टंडननं सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहता अनेकांनी तिला भन्नाट कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचा हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jun 15, 2023, 07:01 PM IST

सौम्या टंडनची 'या' दिवगंत अभिनेत्यासाठी लोकांकडे मदतीची हाक

सोशल मीडियावर कॉमेडियनच्या कुटुंबासाठी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे.

Aug 13, 2022, 10:54 PM IST

'भाभी जी घर पर हैं' फेम गोरी मॅमला चक्क गोऱ्या रंगामुळे मिळत नव्हतं काम

 भाभी जी घर पर हैं फेम अभिनेत्री सौम्या टंडन तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Jan 30, 2022, 09:27 PM IST

बाबो! 'तिवारी- भबूती'चं लिपलॉक पाहून भाबीजीनं दिली अशी प्रतिक्रिया...

क्लिक करुन पाहा हा भुवया उंचावणारा फोटो 

 

Oct 29, 2020, 04:20 PM IST

'भाभीजी...' फेम अभिनेत्रीच्या घरी आग

गुरूवारी सकाळी सौम्याने ट्विट करत घरात आग लागल्याची माहिती दिली.

Feb 21, 2019, 04:01 PM IST

'भाभीजी घर पर हैं'च्या सौम्या टंडनला इस्तांबुलमध्ये लूटलं

लाईफ ओकेवरील लोकप्रिय सीरियल 'भाभीजी घर पर हैं'च्या अनिता भाभी म्हणजेच सौम्या टंडन यांना इस्तांबुलमध्ये लूटलं आहे. सौम्या ही मागील काही दिवसांपूर्वी इस्तांबुलमध्ये वॅकेशन इन्जॉय करत आहे.

Jun 10, 2017, 07:40 PM IST